तालुक्यातील खंबाळे येथील तरु णासोबत असणारे प्रेमसंबंध अमान्य करत तरु णीच्या नातेवाइकांनी सदर तरु णाला बेदम मारहाण करून त्याच्या दुचाकीची तोडफोड केल्याची घटना नाशिक-पुणे महामार्गावरील गोंदे फाटा येथील उड्डाणपुलाजवळ सोमवारी दि.२७ दुपारी १ ते ३ वाजेच्या ...
नाशिक-येवला मार्गावर रायते शिवारात कारने कंटनेरला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचाराकरिता नाशिकला हलविण्यात आले आहे. ...
नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
मुलांच्या मनात चाललेले विचार आणि भावनांचे महाभारत जाणून घ्यायचे असेल तर ‘मुलांच्या मनात डोकावताना’ ही पुस्तकरूपी गीता प्रत्येक पालक आणि शिक्षकाने वाचायलाच हवी, असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी मांडले. ...
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११३व्या वर्धापन दिनानिमित्त २०१८ या वर्षातील डॉ. बाबुराव लाखे स्मरणार्थ ‘वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार’ नुकताच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेस पुण्यात एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. ...
गंगापूर रोडवरील बळवंतनगर येथील हेरंब हाईट्स सोसायटीतील वॉचमनने सुमारे २ लाख ८५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याची घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, संशयित आरोपी गंगा बाळाजी मुटकुळे यास अटक करून न्यायालयाने दि. २८ मेपर्यं ...
गावातील सुला वाइनरोडवरील पाटावर महानगरपालिकेच्या भुयारी अंतर्गत (उजवा कालवा) जलवाहिनीला गेल्या दोन वर्षांपासून गळती लागली असून, पाण्याचे लोटच्या लोट वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. ...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था-संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले़ स्वातंत्र्यवीर सावरकर एकता संघटनेच्या वतीने स्वा़ सावरकर यांच्या प्रतिमेस एकनाथ शेटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला़ ...
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर वि़ दा़ सावरकर यांच्या १३६व्या जयंतीनिमित्ताने बागेश्री वाद्यवृंदातील कलाकारांनी सावरकरांनी रचलेली वैविध्यपूर्ण गाणी ताला-सुरात सादर करीत त्यांना संगीतमय अभिवादन केले़ ...
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत दत्तू व आशा यांना तडजोडीसाठी वेळ दिला. यादरम्यान, दत्तूचे वकील अॅड. चार्वाक कांबळे तर आशा भोकनळ यांच्याकडून अॅड.अर्चना शर्मा यांनी आपआपसांत तडजोड केली. न्यायालयापुढे सहा वाजता पुन्हा सुनावणी होऊन दत्तून ...