इंधन कंपन्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पानेवाडी शिवारातील न्यू इंग्लिश शाळेशेजारी १४ शेतकऱ्यांच्या मालकीची असलेली ४५ एकर जागेत हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या रेल्वे साइडिंग व व्हॅगन गॅटरी ( रेल्वे टॅंकर्स लोडिंग-अनलोडिंग)चा प ...
येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील रेणुका देवी मंदिराजवळील घाटात डिझेल संपल्याने मालट्रक टेकडीला धडकून उलटली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे नुकसान झाले. ...
नाशिक जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे उच्चाटन करणे, तसेच महामार्गांवरील अवैध वाहतूक व वाळूची (गौण खनिज) तस्करी रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी छापे टाकले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार, दि.३१ रोजी पोलीस पथकाने सिन्नर एम.आय. ...
शहर व परिसरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सहा हॉटेलमध्ये चोरीछुप्या पद्धतीने ‘हुक्का बार’ चालविला जात होता. पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये जागतिक तंबााखू विरोधी दिनानिमित्त गुन्हे शाखा युनिट १, २ व मध्यवर्ती पथकाने सर्वत्र छापे मारले. या विशेष का ...
द्वारका परिसरातील रहिवासी स्वप्निल जगन्नाथ पवार याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशभरातून ४१८वी रँक मिळविली आहे. त्यामुळे कष्टकरी कुटुंबीयांना आकाश ठेंगणे झाले आहे. ...
Hanuman birthplace dispute : धर्मसभेत चर्चा सुरू असताना चर्चा भरकटली महंत सुधीर पुजारी यांनी द्वारकापीठाधिश्वर शंकाराचार्य कॉंग्रेसधार्जिणे असल्याचे विधान करताच गोविंदानंद संतापले आणि त्यांनी पुजारी यांना माफी मागावी, अशी आक्रमक भूमिका घेतली. ...
Nashik: नाशिकच्या भगूर येथे राहणाऱ्या मायलेकींनी गीतांजली एक्स्प्रेस खाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ...
ओझरटाऊनशिप : श्रीक्षेत्र वेरुळ येथील निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रमात उत्तराधिकारी स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या प्रेरणेने ३४ वी राष्ट्रीय योगासन चॅम्पियन स्पर्धा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. ...