सिन्नर : शालेय जीवनातील अनेक प्रसंगांच्या एक ना अनेक आठवणींना उजाळा देत तब्बल ३३ वर्षांनंतर लोकनेते शं. बा. वाजे विद्यालयातील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्मृतिगंध दरवळला. ...
सिन्नर : शहरालगत असणाऱ्या शासकीय आयटीआयच्या पाठीमागे असलेल्या जुन्या पाझर तलावातील गाळ काढण्यास दोन दिवसांपासून प्रारंभ झाला आहे. मुद्रांक विक्रेता संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब देशपांडे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. ...
सिन्नर : बारागाविपंप्रीसह सात गावे पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात गळती असून त्याची दुरूस्ती होणे गरजेचे आहे. योजना पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी गळती दुरूस्तीसह त्रुटी दूर करण्याच्या सूचना आमदार राजाभाऊ वाजे यांनी महाराष्ट्र जीवन ...
सिन्नर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित जनकल्याण समितीने दररोज पाच हजार लिटर क्षमतेच्या टँकरच्या तीन खेपा पाणी देत तालुक्यातील दोडी बुद्रूक येथील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ...
नाशिक : अंध विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत महत्त्वाचे साधन ठरलेल्या ‘प्लेक्स टॉक’ या मशीन्सचे राज्यातील विविध जिल्ह्यांमधील १६० विद्यार्थ्यांना विनामूल्य ... ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील चिंचोली शिवारात वादळी वाºयासह झालेल्या पावसाने शेतीसह पीकअप गाडीचे नुकसान झाले. सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वा-यासह पावसामुळे चिंचोली शिवारातील अनेक झाडे उन्मळून पडले आहे. ...
सिन्नर : जंगलातील बहुतांश ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आटल्याने बिबटे नागरी वस्त्यांच्या आश्रयाला आले आहेत. सिन्नरसह सरदवाडी, दापूर येथे बिबट्यांची दहशत कायम आहे. ...
सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेले जुने नाशिकमधील सुफी संत हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांचा बारा दिवसीय वार्षिक यात्रोत्सव (उरूस) सुरू झाला आहे. ...