लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिंगवेकर रस्त्याच्याकडेला लावणार सुमारे ५०० झाडे - Marathi News | About 500 trees to be set up on the Shingwalkar road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंगवेकर रस्त्याच्याकडेला लावणार सुमारे ५०० झाडे

सायखेडा : शिंगवे (ता. निफाड) ग्रामपंचायत तसेच लोकसहभागातून शिंगवे फाटा ते शिंगवे गावापर्यंतच्या एक-दीड किमी मार्गावरील दोन्ही बाजूला तब्बल ५०० झाडांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी खड्डे खोदण्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. ...

यंदा खरिपाच्या क्षेत्रात गतवेळपेक्षा वाढ - Marathi News | This year, there is an increase in the area of the Kharif area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदा खरिपाच्या क्षेत्रात गतवेळपेक्षा वाढ

कृषी विभागाने यंदा खरिपाच्या लागवडीची तयारी पूर्ण केली असून, त्यासाठी बी-बियाणे व खतांची मागणीही शासनाकडे यापूर्वीच नोंदवून पुरेसा साठादेखील खरिपापूर्वीच करण्यात आला आहे. यंदा हवामान खात्याने प्रारंभी समाधानकारक पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला व त्या ...

ऊस पिकांमधील हुमणी किडीचे एकात्मिक नियंत्रण बाबत वाकद येथे आढावा बैठक - Marathi News | Review meeting at the Wudad Regarding Integrated Control of Chickenpox in Sugarcane Crops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऊस पिकांमधील हुमणी किडीचे एकात्मिक नियंत्रण बाबत वाकद येथे आढावा बैठक

देवगाव : वाकद येथे ऊस पिकामधील हुमणी किडींचे एकात्मिक नियंत्रण कसे करावे याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीचे नियोजन कृषी सहाय्यक साठे आर एन यांनी केले. ...

मोडाळे उपसरपंचपदी आशाबाई धात्रक बिनविरोध - Marathi News | Mondale sub-panchpanii hopeabai dhantak unceremoniously | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोडाळे उपसरपंचपदी आशाबाई धात्रक बिनविरोध

घोटी : इगतपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण असणार्या मोडाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आशाबाई संजय धात्रक यांची बिनविरोध झाली. आवर्तन पद्धतीने उपसरपंच निवडीची आज विशेष बैठक सर्व सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली. बिनविरोध निवडीची घोषणा ग्रामसेवक एन. एस. खांड ...

पन्हाळसाठे पिंपळखुटे तिसरे ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी धनराज पालवे - Marathi News | Panhalasheth Pimpalkhute Third Group Gram Panchayat Sarpanch Manashakti Dhanraj Palve | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पन्हाळसाठे पिंपळखुटे तिसरे ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी धनराज पालवे

येवला : तालुक्यातील पन्हाळसाठे-पिंपळखुटे तिसरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची अटीतटीची लढत होवून सरपंचपदी धनराज पालवे यांची निवड झाली. पन्हाळसाठे येथील ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी ए बी गायके यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदा ...

३१ गावांत २२८ विद्युत खांब पडले - Marathi News | There were 228 electrical pole in 31 villages | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३१ गावांत २२८ विद्युत खांब पडले

वादळी पावसाने आण िदहा जुन रोजी वादळी वार्यानी निफाड तालुक्यात गाव व शेती परिसरात असलेल्या विद्युत पोलची, विद्युत वाहन करणाऱ्या, तारांचे, रोहित्राचे प्रचंड नुकसान झाले या वादळामुळे निफाड उपविभागातील ३१ गावात २२८ विद्युत खांब पडले आहेत, यामुळे महावितरण ...

पावसाळ्यात अधिक वीज मिळण्याची मागणी - Marathi News | Demand for more electricity during monsoon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसाळ्यात अधिक वीज मिळण्याची मागणी

द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या अवकाळी पावसाला सुरु वात झाली असून, निफाड परिसरात जूनच्या पहिल्याच आठवड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरु वात झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी या पावसामुळे दोन दिवसांत विजे ...

पुरवणी परीक्षा उनुत्तीर्णांसाठी यशाचा मार्ग, उत्तीर्णांनाही गुणवत्ता, श्रेणी सुधारण्याची संधी - Marathi News | The opportunity to achieve the supplementary examination, the quality of the qualifications, the quality of passage improvement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुरवणी परीक्षा उनुत्तीर्णांसाठी यशाचा मार्ग, उत्तीर्णांनाही गुणवत्ता, श्रेणी सुधारण्याची संधी

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) व  उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) च्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी यशाचा व उत्तीर्ण  विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता व श्रेणी सुधारण्याची संधी असलेल्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून  त्यानु ...

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी सुप्रिया तुपेची निवड - Marathi News | Supriya Tupei's selection for the National Wrestling Championship | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी सुप्रिया तुपेची निवड

आळंदी (देवाची) पुणे येथील जोग महाराज शाळेत पार पडलेल्या पंधरा वर्षाखालील ६२ किलो वजनी गटामध्ये महाराष्ट्र महिला कुस्ती चाचणी स्पर्धेत अहमदनगर, अमरावती, सांगली, पुणे येथील नामवंत महिला कुस्तीपटूंचा पराभव करीत सिन्नर तालुक्यातील बेलू येथील सुप्रिया तुप ...