लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाऊस बरसला, दुष्काळी मदतीची अद्यापही प्रतीक्षा - Marathi News | Rain Barso, still waiting for drought relief | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाऊस बरसला, दुष्काळी मदतीची अद्यापही प्रतीक्षा

जिल्ह्णातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता शासनाने जिल्ह्णातील १७ महसुली मंडळातील ३०८ गावांसाठी ७५ कोटींच्या निधीची घोषणा केली होती तशी तरतूदही मदत निधीमध्ये करण्यात आली होती; मात्र कठोर दुष्काळानंतर पावसाची सरी बरसल्या तरीही या गावांमध्ये दुष्काळी ...

जिल्हा परिषदांच्या कामांसाठी यापुढे पीएमएस प्रणाली - Marathi News | The PMS system no longer works for Zilla Parishad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदांच्या कामांसाठी यापुढे पीएमएस प्रणाली

जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या कामांच्या फाईलींचा प्रवास टाळण्याबरोबरच पेपरलेस कारभार व ठेकेदारांची देयके अदा करण्यात सुटसुटीतपणा आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील बांधकामांसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पी.एम.एस.) प्रणाली राबविण्य ...

विजेचा शॉक लागून वायरमनचा मृत्यू - Marathi News | Wireman death due to electric shock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजेचा शॉक लागून वायरमनचा मृत्यू

सायखेडा येथील वीज वितरण अंतर्गत येणाऱ्या कार्यालयात काम करणारे वायरमन गणेश दगाजी पाटील यांचा काम करत असताना अचानक शॉक लागून जागीच मृत्यू झाला. ...

मालेगावच्या विकासाची कवाडे होणार खुली - Marathi News | The development will be open for Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावच्या विकासाची कवाडे होणार खुली

मालेगावचे अर्थकारण बदलून टाकणारी आणि बकालपण घालविणारी महत्त्वपूर्ण घटना शुक्रवारी (दि.१४) घडत असून, बहुप्रतीक्षित औद्योगिक वसाहतीचा शुभारंभ होत आहे. या वसाहतीमुळे मालेगावच्या विकासाची कवाडे खुली होणार असून, अनेकांच्या हातांना काम उपलब्ध होणार आहे. या ...

कळवणला कांदा दरात झाली घसरण - Marathi News | Falling at Onion Rate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणला कांदा दरात झाली घसरण

देशांतर्गत बाजारात कांद्याची घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली कांदा निर्यात प्रोत्साहन योजना अचानक बंद केल्यामुळे कांदा दरात घसरण होत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात प्रोत्साहनअनुदान शून्यावर आणले आहे. कांदा दर काहीसे उंचावत असताना हा नि ...

कुपोषित बालकांचे होणार सर्वेक्षण - Marathi News | Survival of malnourished children | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुपोषित बालकांचे होणार सर्वेक्षण

कुपोषण निर्मूलनाचा भाग म्हणून यंदाही बालविकास व आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात कुपोषित बालकांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार असून, या सर्व्हेक्षणात आढळलेल्या तीव्र कुपोषित बालकांना ग्राम बाल विकास केंद्रांमध्ये दाखल करण्यात येणार आहे. या बा ...

यंदा खरिपाच्या क्षेत्रात गतवेळपेक्षा वाढ - Marathi News | This year, there is an increase in the area of the Kharif area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदा खरिपाच्या क्षेत्रात गतवेळपेक्षा वाढ

गतवेळी समाधानकारक पाऊस पडण्याचा हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज अपुऱ्या पावसामुळे फोल ठरल्यानंतर खरिपाचे लागवड क्षेत्र सुमारे ७० हजार हेक्टरने घटले होते. यंदा मात्र हवामान खात्याने सरासरीच्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचे जाहीर केल्यामुळे गेल्या व ...

नांदूरमधमेश्वरच्या पाणवेली हटविण्याचे आदेश - Marathi News | Order to remove the waterfall of Nanduram God | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरमधमेश्वरच्या पाणवेली हटविण्याचे आदेश

नांदूरमधमेश्वर धरणाच्या पाण्यावरील पाणवेली काढून १६ गाव पाणी योजनेच्या फिल्टर प्लॅण्टवर पाण्याचे शुद्धीकरण त्वरित करून घेण्यासंबंधी तसेच नागरिकांना पाणी वेळेवर मिळण्याकडे लक्ष देण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यां ...

बनावट चेक व सही शिक्क्याने साडेनऊ लाखांचा अपहार - Marathi News | Fifty million lacquer wreckage with fake check and right stamp | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बनावट चेक व सही शिक्क्याने साडेनऊ लाखांचा अपहार

येवला तालुक्यातील सुरेगाव रस्ता येथे ग्रामपंचायतीच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक येवला शाखेतून मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत खात्यावरील ९ लाख ३९ हजार रु पये बनावट धनादेश व सरपंच, ग्रामसेवक यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून परस्पर काढून घेण्यात आले. याबाबत गटवि ...