लोकसभा निवडणुकीची नुकत्याच संपलेल्या आचारसंहितेमुळे रखडलेली कामे व पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची टांगती तलवार लक्षात घेता शहरातील विकासकामे खोळंबून राहू नये यासाठी अंदाजपत्रकात तरतूद असलेल्या कामांच्या थेट निविदा काढण्याचा निर्णय महापालिक ...
‘रक्तदान महादान’, ‘रक्तदान जीवनदान’ अशा घोषवाक्यांद्वारे जनप्रबोधन केले जाते. नाशिक शहरात शासकीय व खासगी मिळून सुमारे दहा ते बारा रक्तपेढ्या कार्यान्वित असून, प्रत्येक रक्तपेढीमध्ये मागील वर्षभरात हजारो रक्तदात्यांकडून रक्तदान करण्यात आले आहे. गेल्या ...
दहावीच्या निकालानंतर उत्तीर्ण झालेल्या दोन लाख विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचा अर्ज दाखल करण्यासाठी प्रतीक्षा असलेली गुणपत्रिका येत्या दोन दिवसांत विद्यार्थ्यांच्या हाती पडण्य ...
सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले जुने नाशिकमधील सुफी संत हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांचा बारादिवसीय वार्षिक यात्रोत्सव (उरूस) सुरू झाला आहे. यावर्षी उन्हाळी सुटीत निवडणुका, रमजान पर्व आल्यामुळे बडी दर्गाच्या विश्वस्त मंडळाकडून उरूस जूनच्य ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच धर्तीवर दि. ११ ते ३० जून या कालावधीत अंगणवाडीतही प्रवेशोत्सव सादर करण्यात येणार आहे. ...
शहरात मद्यप्राशन करून सर्रासपणे वाहन चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे रस्ते अपघातांमध्येही वाढ होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मद्यपी वाहनचालकांविरुद्ध आता विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आय ...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राज्यातील जिल्हा परिषदांच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची अडीच वर्षांची मुदत संपुष्टात येत असल्याने संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी राज्य सरकार विद्यमान पदाधिकाºयांना आणखी सहा महिने मुदतवाढ देण्यास राजी झाल्याचा दावा संबंधितांकड ...
मरळगोई खुर्द येथील शेतकरी किरण साहेबराव बनसोडे (३२) या शेतकºयाने गुरुवारी (दि.१३) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गोई नदी तीरावर गावच्या भागातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. ...