नाशिक : जिल्हा परिषदेच्या बदली पात्र शिक्षकांची आॅनलाइन बदल्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर सादर करण्याची मुदत टळूनही सदरचे पोर्टल शासनस्तरावर बुधवारी सायंकाळपर्यंत सुरू असल्याचे सांगण्यात आले असले तरी जिल्हा परिषदेच्या पातळीवर बदल्यांची कार्यवाही पू ...
नाशिक : कायम चर्चेत राहिलेल्या मालेगाव येथील प्रस्तावित औद्योगिक वसाहतीला मुहूर्त लागला असून, मालेगाव तालुक्याच्या अर्थकारणाला चालना मिळणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगारदेखील उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील सायने आणि तिसºया टप्प् ...
जळगाव नेऊर : नाशिक-औरंगाबाद महामार्गावर जळगाव नेऊर, पुरणगाव, देशमाने या ठिकाणी असलेल्या गतिरोधकांवर अपघाताची मालिका सुरूच असून, महामार्गाची दुरुस्ती करताना या ठिकाणी असलेले छोटे गतिरोधक काढून त्याठिकाणी मोठे गतिरोधक केल्याने जळगाव नेऊर, पुरणगाव, देशम ...
पिंपळगाव बसवंत : लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिंडोरी व नाशिक मतदारसंघातील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यात आली होती. मात्र, आता सभेला दीड महिन्याहून अधिक काळ लोटल्यानंतरही पोलीस यंत्रणेला त्यांनी ...
पिंपळगाव बसवंत : मूलभूत हक्कांपासून वंचित असलेल्या निफाड तालुक्यातील पाचोरे वणी येथील आदिवासी महिलांनी एकत्र येत प्रशासकीय यंत्रणेविरुद्ध पदर खोसून ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न करण्याचे हत्यार उपसले आहे. ...
येवला/जळगाव नेऊर : मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह सोसाट्याच्या वादळाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप शिवारातील जन्याबाई पोपट पाडेकर यांच्या घराचे पत्रे उडून धान्य, संसारोपयोगी साहित्य, मुलांचे शालेय पुस्तकांचे नुकसान ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात काल मंगळवारी रात्री अचानक जोरदार वारेवादळासह पावसाने सुरूवात केली. मात्र पाऊस कमी झाला परंतु जोरदार वादळामुळे ९ अनेक घरांचे तसेच पोल्ट्रीचे, गोडाउनचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे.तसेच सहा मिहन्यांपूर्वी ...
मानोरी : मागील चार ते पाच दिवसापासून येवला तालुक्यात मान्सून पूर्व अवकाळी पावसाने तसेच वादळी वार्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. येवला तालुक्यातील पिंपळगांव लेप, जऊळके परिसरात सोमवारी (दि.10) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास वादळी वार्यास ...
नाशिक जिल्हा परिषदेत सुमारे अकरा हजार शिक्षक असून, शासनाने यंदा फक्त दहा टक्के बदल्या करण्याचे ठरविले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात साधारणत: दीड ते दोन हजार शिक्षकांच्या बदल्या होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातही प्राधान्याने पहिल्या टप्प्य ...