अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्दोष आणि पारदर्शन पद्धतीने पार पडावी यासाठी निवडणूक शाखेकडून दक्षता घेण्यात येत असून, मतदार याद्यांशी संबंधित कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला मंजुरी दिल्यानंतर अकरावी प्रवेशप्रक्रियेतही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जागा निश्चित झाल्या असून, नाशिकमधील १६४ महाविद्यालांमध्ये सुमारे दोन हजार ५६९ जागा मराठा विद्यार्थ्यांसाठी राखीव असून, ...
पुनंद प्रकल्पातून जाणाºया सटाणा नगर परिषदेच्या जलवाहिनी योजनेच्या कामाला शुक्रवारी (दि. २८) सकाळी पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाल्याने या योजनेला विरोध करण्यासाठी जाणाºया जयदर येथील पुनंद प्रकल्प जलवाहिनी विरोधी कृती समितीच्या ३० कार्यकर्त्यांना अभोणा प ...
शहरासाठी वरदान ठरणाऱ्या पुनंद पाणीपुरवठा योजनेला होत असलेला विरोध शुक्रवारी (दि.२८) मोठ्या पोलीस बंदोबस्तामुळे मोडीत निघाला. या योजनेसाठी सकाळी ९.३० वाजता जलवाहिनीचे पाइप टाकण्याच्या कामाला अतिरिक्त जिल्हाधिकारी, अपर पोलीस अधीक्षक, विभागाच्या अधिकाऱ् ...
बेकायदा धार्मिक स्थळांना संरक्षण द्यावे यांसह अन्य मागण्यांसाठी गेल्या मंगळवारपासून महापालिकेच्या सभागृहातच ठिय्या आंदोलन करणाऱ्या भाजपाचे सभागृह नेते दिनकर पाटील यांचे पद तडकाफडकी काढून घेतल्यानंतर लगेचच पोलीस बळाचा वापर करून सत्तारूढ भाजपाने आंदोलन ...
गंगापूर धरणात पुरेसा साठा नसल्याने आणि पावसाने ओढ दिल्याने अखेरीस महापालिकेने येत्या रविवारपासून (दि ३०) शहरातील ज्या भागात दोनवेळ पाणीपुरवठा सुरू आहे तेथे एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
नाशिक पोलीस मुथूट दरोडा प्रकरणाचा तपास करीत असतानाच शुक्रवारी (दि.२८) शहरातून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एका व्यापाऱ्याला अडवत साडेएकवीस लाख रुपयांची लूट केली आहे. ...
भाजपाअंतर्गत गटबाजीमुळे आणि पक्षाला आव्हान देण्याच्या स्वभावामुळे सभागृह नेता दिनकर पाटील यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आली असल्याचे भाजपाच्याच गोटातून सांगण्यात येत आहे. सभागृहनेता बदल ही त्याचीच सुरुवात होती ...
हृदयद्रावक हा शब्ददेखील अपुरा ठरावा, इतकी करुण दुर्दैवी घटना नाशिक-पंढरपूर सायकलवारीतील सायकलपटूंना शुक्रवारी (दि.२८) प्रत्यक्ष डोळ्यांनी पहावी लागली. अवघ्या नऊ वर्षांचा असल्याने सर्वच सायकलपटूंच्या कुतुहलाचा केंद्रबिंदू असलेल्या लाडक्या ‘प्रेम’चा झा ...