अॅटोरिक्षा दुरुस्ती करीत असताना बिडी पेटविल्याने पेट्रोलचा भडका होऊन रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना जुने नाशिक येथील पिंजारघाट भागात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
महापालिकेच्या सर्व शाळांची सध्या असलेली वेळ बदलविण्यासाठी शिक्षण समिती पुन्हा एकदा आग्रही असून, लवकरच आयुक्तांची भेट घेणार आहे. सध्या महापालिकेच्या सर्व शाळा सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत भरतात. त्या पूर्वीप्रमाणेच सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात भराव ...
शहरातील वाहनतळांचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने शहरात अनेक भागात रस्त्याच्या कडेला वाहनतळ उभारून स्मार्ट पार्किंग सुरू केले आहे. त्यातील तेरा ठिकाणांचेच अधिकृत स्पॉट घोषित केले असले तरी अनेक ठिकाणी रस्ते अत्यंत रहदारीचे तसे ...
सिन्नर तालुक्यातील मेंढी शिवारात सोमठाणे रस्त्यावर बिबट्याचा मृत बछडा आढळून आला. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सदर घटना उघडकीस आली. सुमारे चार महिने वयाच्या बिबट्याचा उपासमारीने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...
राष्टÑवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी गुरुवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात हजेरी लावल्याने उलटसुलट चर्चा होत असून, यापूर्वीच पिंगळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. तथापि, आपण चौकशीसाठी न ...
रजा मंजुरीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नावे बनावट स्वाक्षरीचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून फसवणूक करणाºया जिल्ह्यातील दोघा महिला शिक्षकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्याचे आदेश शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी ...
मालेगाव शहरातील कुसुंबा रोड लगतच्या जीवन रुग्णालयाच्या खालच्या दोन बंदिस्त गाळ्यांमध्ये अवैधरीत्या विनापरवाना आॅनलाइन लॉटरीचा जुगार खेळणाऱ्या १२ जणांविरुद्ध द्याने-रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शैक्षणिक व प्रशासकीय कामात अनियमितता केल्याच्या कारणावरून दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकास सक्तीने सेवानिवृत्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ...
युगे अठ्ठावीस विटेवरती उभा राहून भक्तांची, लेकरांची वाट पाहणाऱ्या विठ्ठलाच्या प्राप्तीसाठी मानवाचे मन व्याकूळ होते. हे मन जणू काही भक्तिप्रेमाच्या उत्कटतेतून परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी अधीर झालेले असते, आसुसलेले असते. हे आसुसलेपण वारीत पहायला मिळते ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ यांच्यात ज्ञानमंडळ स्थापन करण्यासाठी परिचर्या विषयासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य कराराचे आदान-प्रदान करण्यात आले. ...