देवळा तालुक्यातील कापशी या आदर्श गावाला शासनाच्या जलशक्ती अभियान समितीने भेट देऊन येथील पाझर तलावातून लोकसहभागातून जवळपास १८ हजार घनमीटर गाळ उपसा करण्यात आल्याचे पाहून नोडल अधिकारी जयंत खोब्रागडे यांनी समाधान व्यक्त केले. जलशक्ती समितीने देवळा तालुक् ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यात सध्या भात खोचणी व भात आवणीची कामे सुरू झाली असून, ज्यांची भाताची रोपे खणणी जोगी झाली आहे अशा शेतकऱ्यांच्या कामाला वेग आला आहे. ...
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्णातील २९ ग्रामपंचायतींमधील विकासकामांना शासनाने मंजुरी दिल्याने या ग्रामपंचायतींसाठी १ कोटी ४५ लक्ष ९५ हजार इतका निधी वितरित करण्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी मंजुरी दिली आहे. ...
सटाणा ताहाराबाद रस्त्यावरील ढोलबारे गावाजवळ बॅण्ड पथकाच्या चालत्या गाडीला अचानक आग लागल्याने गाडी व वाद्ये तसेच इतर साहित्य जळून खाक झाले. गाडीत बसलेल्या बॅण्ड पथकातील कलाकारांनी गाडी थांबताच गाडीतून वेळीच उड्या मारल्याने मोठा अनर्थ टळला. ...
गौण खनिज (वाळू) वाहतुकीचे बनावट परवाने बनविणाऱ्या दोघांना छावणी पोलिसांनी गुरूवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
यंदा दमदार पावसाचे आगमन थेट जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच झाले असून, त्यामुळे शेतक-यांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे. तथापि, ज्या शेतक-यांकडे पाणी उपलब्ध होते त्यांनी जून महिन्यात मक्याची पेरणी केली तथापि, उष्णतेचे प्रमाण कायम राहिल्याने या मक्यावर मो ...
नाशिक- महापालिकेच्या सर्व शाळांची सध्या असलेली वेळ बदलविण्यासाठी शिक्षण समिती पुन्हा एकदा आग्रही असून लवकरच आयुक्तांची भेट घेणार आहे. सध्या महापालिकेच्या सर्व शाळा सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत भरतात. त्या पूर्वी प्रमाणेच सकाळ आणि दुपार अशा दोन सत् ...
श्रीमती पल्लवी मुरलीधर कापडणीस व श्रीमती रंजना भास्कर महाले असे या दोन्ही शिक्षकांची नावे असून, कापडणीस ह्या नंदुरबारहून आंतरजिल्हा बदलीने नाशिक जिल्हा परिषदेत हजर झाल्या होत्या. ...