नाशिक- शहरात गेल्या सात महिन्यात दीडशे स्वाईन फ्ल्यु रूग्ण आढळले आहेत. त्याच प्रमाणे दहा जणांचा बळी गेला आहे. त्यातील एक बळी तर आता जुलै महिन्यात गेला असून त्यामुळे राज्यात नाशिकमधील साथीच्या रोगांची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाचे एक प ...
ब्राह्मणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवशंभू फ्रेंड सर्कल यांच्या वतीने मोफत प्राचीन नाणी तसेच पोस्टाची तिकिटे यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ...
सटाणा नगरपालिकेचे नगरसेवक तसेच स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल (बाबा) पाटील यांची जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल नवी शेमळी येथील माजी सरपंच सचिन दगाजी वाघ व जुनी शेमळीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश बाळासाहेब बागुल, संद ...
चांदवड तालुक्यतील तळेगावरोही , वाकीखुर्द या भागातील शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बससेवा नसल्याने त्यांची कुंचबणा होत असून नाशिक ते लासलगाव - वाकी - तळेगांव रोही - मनमाड बस सुरू व्हावी अशा आशयाचे निवेदन नाशिक विभागीय नियंत्रक नितीन ...
सिन्नर : तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषदेच्या शालेय वर्गखोल्यांना गळती लागली असून, गळक्या वर्गातच विद्यार्थ्यांना शालेय धडे गिरवण्याची वेळ आली आहे. याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या संततधार पावसाने ठाणगाव येथील उंबरदरी धरण निम्मे भरले. यामुळे ठाणगावसह पाचगाव पाणीपुरवठा योजनेला जीवदान मिळाले. ...
नामपूर - येथे मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक स्नेहलता नेरकर होत्या. विद्यार्थ्यांनाही भविष्यात मतदान करावयाचेच आहे. ...
लासलगाव : आषाढी वारीचे औचित्य साधून लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयात दिंडी सोहळा अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात पार पडला. विद्यालयातील नववीतील बालकीर्तनकार ह.भ.प. ओमकार महाराज भालेराव यांच्या गोड वाणीतून चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास या अभंगाव ...