वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : परिसरात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गुरूवारी येथील मोखाडा त्र्यंबक रस्त्यावरील मोरचुंडी येथे रस्ता खचला ... ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील नारायण टेंभी येथील प्रगतिशील शेतकरी व पिंपळगाव बसवंत विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक संतोष फकिरा देवकर (वय ४२) यांना विजेचा धक्का लागून यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.१०) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घ ...
येवला : विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येवला तालुक्यातील कॉँग्रेस पक्षाच्या वतीने येवला तहसील कार्यालयावर टाळ नाद आंदोलन करण्यात आले. ...
सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर मंगळवारी (दि.९) मध्यरात्री बजरंग दल, गोवंश रक्षा दलाचे कार्यकर्ते व सिन्नर पोलिसांच्या गस्ती पथकाने भाटवाडी शिवारात हॉटेल निसर्गजवळ जनावरांचे मांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला. या टेम्पोतील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत ...
भरत महाराज मिटके वारी शब्द उच्चारताच आषाढी कार्तिकीला पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविक भक्तांचे चित्र उभे राहते. महायोगपीठ पंढरपूरकडे दिंड्या, पताका घेऊन टाळ मृदंगाच्या ठेक्यात नाचत रामकृष्णहरी या बीजमंत्राचा व ज्ञानोबा तुकाराम गजर करीत ठेक्यात पाऊल टाकणारा ...
नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखीत सहभागी वारकऱ्यांच्या संख्येने यंदा प्रथमच एक लाखाचा टप्पा ओलांडत सव्वा लाखांहून अधिक वारकऱ्यांपर्यंत मजल मारली आहे. अजून अखेरचे दोन मुक्काम बाकी असून, गावोगावच्या दिंडींमधील वाढते प्रमाण पाहता पंढरीत पोहोच ...
वडांगळी : सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ४ मीटर रूंद आणि २०० मीटर लांबीचा अद्ययावत फूटपाथ उभारला जाणार आहे. या कामाचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ...
विंचूर : विंचूरसह परिसरात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीने आक्र मण केले आहे. अळीने पिकाचे नुकसान केल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाच्या पथकाकडून शेतात जाऊन औषधांची माहिती देऊन शर्तीचे प्रयत्न केले जात आहे. ...