आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
त्येक व्यक्ती ही भिन्न असते. त्याच्या मेंदूतील न्यूट्रॉन्सची जडणघडण पूर्णपणे वेगळी असते. त्यामुळे अगदी आपला सख्खा कुणी असला तरी तो किंवा ती पूर्णपणे भिन्न व्यक्तिमत्त्व आहे. ...
पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्टॅण्डअप कॉमेडी स्पर्धा २०१९ मध्ये नाशिक विभागातून अर्चना गांगुर्डे यांनी विजेतेपद, तर उमेश सोनवणेने उपविजेतेपद पटकावले आहे. ...
परिसरातील शाळा, महाविद्यालय व विविध संस्थांच्या वतीने गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते़ ...
भगूर नगरपालिकेच्या हद्दीतील रेल्वे लाइन शेजारील मटण मार्केट काढण्यास नगरपालिकेने चालढकल चालविल्याने रेल्वे विभागाला भुयारी बोगद्याचे काम करणे शक्य होत नाही. ...
गावठी कट्टा विक्रीसाठी शहरात आलेल्या नाशिकरोड भागातील एका मारहाणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयित गुन्हेगारास भद्रकाली पोलिसांनी ३० हजारांच्या गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. ...
आडगाव ग्रामस्थांचा विरोध झुगारून सुरू करण्यात आलेल्या म्हाडाच्या पंतप्रधान आवास योजनेचे काम करताना ठेकेदाराने दशक्रिया विधीचे कंपाउंड तोडल्याने आडगाव ग्रामस्थ आक्रमक झाले असून, दशक्रिया विधीचे कंपाउंड तोडून ठेकेदाराचा अतिक्रमण करण्याचा डाव असल्याचा आ ...
आदिवासी बांधवांना वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी जवळून ओळखतात. त्यांच्यातील सुप्त कलागुणांची त्यांना जाणीव असते. वनविभागाने कारागृहाप्रमाणेच आदिवासींच्या कौशल्यविकासासाठी प्रयत्न करावे. ...
म्हसरूळ शिवारातील कलानगर येथे सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या एका महिलेच्या गळ्यातील ४० हजार रु पये किमतीची सोनसाखळी ओरबाडून चोरट्यांनी धूम ठोकल्याची घटना रविवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास घडली. ...