लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
विश्वासघात दिवस पाळणार - Marathi News | Betrayal will continue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विश्वासघात दिवस पाळणार

धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने फसवणूक केल्याचा आरोप करीत २९ जुलैला ‘विश्वासघात दिवस’ पाळून लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिली आहे. ...

जि.प.कर्मचारी महासंघाच्या त्र्यंबक तालुका अध्यक्षपदी पवार - Marathi News | Pawar was elected president of Trimbak Taluka of ZP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जि.प.कर्मचारी महासंघाच्या त्र्यंबक तालुका अध्यक्षपदी पवार

महाराष्ट्र राज्य जि.प.कर्मचारी महासंघाच्या त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्षपदी तोरंगण ग्रा.पं.चे ग्रामसेवक सचिन पवार यांची निवड करण्यात आली. पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथे राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आला. ...

पाण्यासाठी संतप्त महिलांचा ठिय्या - Marathi News | Struggling Women's Stamps | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाण्यासाठी संतप्त महिलांचा ठिय्या

सटाणा:शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पंचवीस दिवसाआड देखील पाणी मिळत नसताना देखील पालिका प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना न केल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी शुक्र वारी (दि. 19) पालिका प्रवेशद्वारा समोर द ...

तळेगाव आश्रमशाळेत ‘यमराज’ अवतरतात तेव्हा..! - Marathi News | When 'Yamraaj' comes in Talegaon Ashramshala ..! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तळेगाव आश्रमशाळेत ‘यमराज’ अवतरतात तेव्हा..!

सकाळी दहा-साडेदहाची वेळ! तळेगाव, ता. इगतपुरी येथील संजीवनी आश्रमशाळेत नेहमीप्रमाणे शाळा भरण्याची तयारी सुरू होती. तोच प्रवेशद्वारावर एक गाडी आली, जिच्यावर चक्क ‘यमराज’ स्वार झालेले होते! सावकाश गाडी पार्किंगमध्ये लावून अगदी चालत चालत ‘यमराज’ शाळेच्या ...

अळी निर्मूलन होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात - Marathi News |  The farmers are in financial trouble due to lack of larvae | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अळी निर्मूलन होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात

पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा,ठाणगाव ,कानडी,आडगाव रेपाळ, पिंपरी,पिंपळगाव लेप,शिरसगाव लौकी ,वळदगाव,विखरणी ,कातरणी, विसापूर व परिसरात गेल्या काही वर्षांपासून खरीप हंगामातील मका पिकाच्या लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र या वर्षी मका पिकावर अमेरिकन ...

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर - Marathi News | Drinking water question is serious | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

निफाड, सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, तळवाडे, महाजनपूर, सोनगाव, रामनगर, भुसे, हिवरगाव या गावांना जुलै महिना अर्धा संपूनही पाऊस पडला नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ...

पराभवानंतर ‘त्याने’ केले धान्यवाटप बंद - Marathi News | After the defeat, he 'made' the banquet closes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पराभवानंतर ‘त्याने’ केले धान्यवाटप बंद

शेनवडमधील घटना : तहसीलदारांसह पोलिस ठाण्यात तक्रार ...

मंगरुळ टोलनाक्याजवळ अपघातात प्रवासी जखमी - Marathi News | Migrant passengers injured in an accident near Tulnaka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंगरुळ टोलनाक्याजवळ अपघातात प्रवासी जखमी

चांदवड - चांदवड नजिक मुंबई आग्रारोडवर मंगरुळ टोल नाक्याजवळ नाशिक कडून मालेगाव कडे जाणाऱ्या डपंरने काळी पिवळी जीपला धडक दिल्याने काही जण किरकोळ जखमी झाले ...

गुरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण - Marathi News | Plantation in Zilla Parishad School of Gurevadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण

सिन्नर : तालुक्यातील गुरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने परिसरात ३५ वृृक्षांची लागवड केली. पाणी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी विविध वृक्षांची रोपे उपलब्ध करून दिली. ...