यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला जूनमध्ये ओढ देणारा पाउस जुलैमध्ये समाधानकारक कोसळल्यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीपासूनत धुव्वाधार बरसत आहे. गेल्या आठवडयापासून सुरु असलेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोर धरला असून शनिवारी दिवसभर शहरात पाऊस कोसळया ...
चांदोरी : नाशिक शहर व ग्रामीण भागात तसेच इगतपुरी ,त्रंबकेश्वर भागात जोरदार पाऊस झाल्याने गंगापूर व दारणा धरणातून मोठया प्रमाणात सतत विसर्ग सुरू असल्याने शनिवार सकाळ पासून चांदोरीसह सायखेड्यात पूर पाणी गावात शिरायला सुरूवात झाली. ...
नाशिक- संततधार पावसामुळे कॉलेजरोडवर एका बाजूने अक्षरश: नदी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे सकाळपासून कॅनडा कॉर्नर ते एचपीटी कॉलेजची एक बाजू बंद करण्यात आली असून एकेरी मार्गानेच वाहतूक सुरू आहे. ...
नाशिक शहरात गेल्या आठवड्यापासून बरसणाऱ्या संततधार पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोर धरल्याने शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले असून वडाळा पाथर्डी रस्ता अक्षरश: पाण्याखाली गेला होता. या रस्त्याला जोडणाºया उपरसस्त्यांवरून वाहणाऱ्या पाण्याच्या लोंढ्याम ...
नाशिक- नाशिकमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ९३ टक्के साठा झाला असून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने शहरातील गोदावरी नदीला पुर आला आहे. दुपारी सवा बारा वाजता धरणातून ४२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने २००८ सार ...
नारोशंकर मंदिरावरील घंटेपर्यंत पाणी पोहचले आहे. मंदिरचे संपूर्ण छत पुराच्या पाण्यात बुडाले आहे. नदीच्या पुराचे मापक असलेला दुतोंडया मारुती शुक्रवारी रात्रीच पाण्याखाली बुडाला. ...
प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्ते हेच कोणत्याही पक्षाची शक्ती असतात. पण, संधी लाटून घेणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात भरती होऊ लागल्याने भाजपतील मूळ कार्यकर्त्यांची घुसमट होऊ लागली आहे. ठेकेदारांनी पक्ष चालत नाही, हे खरे असेल तर अशा ठेकेदारांसाठी पायघड्या अ ...