नाशिक बाजार समितीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यास कायम करण्याच्या मोबदल्यात तीन लाख रुपयांची लाच घेतल्याची बाब सभापती शिवाजी चुंभळे यांना चांगलीच भोवली असून, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी चुंभळे यांचे बाजार समितीचे संचालक पदच रद्द ठरविल्याने त्यांचे सभा ...
काँग्रेस व राष्टवादी राज्यात प्रत्येकी सव्वाशे जागा लढविणार असून, उर्वरित ३८ जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत. आघाडीच्या या जागावाटपात राज्यातील पाच ते दहा विधानसभा मतदारसंघांत बदल केले जातील. त्याबाबतचा निर्णय दोन्ही कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ...
गावठाण भागाच्या पुनर्विकास करण्यासाठी महापलिकेच्या वतीने इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल तयार करण्याचा प्रस्ताव अखेर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आघात मूल्यमापन अहवाल तयार करण्याचा प्रस्ताव मंगळवारी (दि. १७) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मांड ...
चाडेगाव शिवारात सोमवारी ( दि.१६) पहाटे ४ वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. परिसरात पिंजºयात अडकलेला हा चौथा बिबट्या असल्याचे सांगण्यात आले. ...
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अंबड औद्योगिक वसाहतीत उभारलेल्या बहुमजली गाळे प्रकल्पातील (फ्लॅटेड बिल्डिंग) गाळ्यांचा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी लिलाव करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या लघु उद् ...
महाजनादेश यात्रेनिमित्त येत्या बुधवारी (दि.१८) शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून, याबाबतची अधिसूचना सोमवारी (दि.१६) शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी जारी केली. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रेची संधी साधून शहरात चौकाचौकांत, दुभाजक आणि रस्त्यांवर स्वागताचे फलक लावण्यात आले असून, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्याच नव्हे तर उच्च न्यायालयाचा अवमानदेखील होत आहे. ...