जुनी शेमळी : गणेश विसर्जनानंतर भाद्रपद महिन्यात घरोघरी गुलाबाईची स्थापना केली जाते. साधारणपणे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तर काही ठिकाणी पंधरा दिवस गुलाबाईची स्थापना केली जाते. शनिवारी कसमादेत उत्साहात गुलाबाईची मनोभावे स्थापना करण्यात आली. ...
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर या हंगामात अधिक पाऊस झाल्याने वातावरणात अधिक बाष्पनिर्मिती होऊन डावणी आणि भुरीसह विविध कीटक आणि अळी नियंत्रणाचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकºयांनी छाटणीनंतर हंगाम सुरू होण्यापूर्वी जैविक औषधांचा व द्राक्षनिर्यासाठ ...
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०१८-१९ मध्ये सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे जिल्हा परिषद गटातून मानोरी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आ ...
शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले असून यामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे तर काहींच्या भाजीपाल्यांच्या उत्पादनात घट होत आहे. यामुळे ऐन पितृपक्षात भाज्यांचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. या दिवसांत भाजीपाल्याला मोठी मागणी ...
शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत होणारे काम हे फक्त सीबीएस परिसरातच दिसून येत आहे मात्र इतर भागांतील रत्यांवर खड्डे बघावयास मिळतात. त्यामुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन अहिरे यांनी गेल्या पाच वर्षात स्वता: शहरभर फिरत सुमारे १३ हजार ७२१ खड्यांचे मोजमाप ...
मानोरी : सुमारे एक महिन्यापासून (१९ आॅगस्ट) महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत मधील संगणक परीचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून आता महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व संगणक परीचालकांना महाराष्ट्र आय. टी. महामंडळात समाविष्ट करण्याची प्रक्रि या ९ सप्टे ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे कुष्ठरोग, क्षयरोग व असंसर्गिक प्रतिबंध जागरु कता आणि रूग्णशोध अभियानास प्रारंभ झाला असून या मोहिमेत घरोघरी जाऊन रु ग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच ग्रामस्थांना याबाबत सविस्तर माहिती दिली जात आहे ...
लासलगाव : केंद्र शासनाने प्राप्तीकर कायद्यात बदल करून १ कोटीपेक्षा अधिक रक्कम बँकेतुन काढल्यास ०२ टक्के टीडीएस कर आकारण्याचा कायदा दि. १६ सप्टेंबर २०१९ पासुन रद्द करण्यात आल्याची माहिती लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली. ...