लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पळसन येथे आदिवासींचे उलगुलान - Marathi News |  Ugulan of the tribes at Palasan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पळसन येथे आदिवासींचे उलगुलान

सुरगाणा : तालुक्यातील पळसन येथे युवकांनी संघटन करून आदिवासींच्या समस्या सोडविण्या करीता उलगुलान पुकारले आहे. यावेळी आद्य क्र ांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ...

दोघे तोतया पोलीस निघाले सोनसाखळी चोर; दहा गुन्हे उघडकीस - Marathi News | Two impersonation police leave for gold chain thief; Ten crimes exposed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोघे तोतया पोलीस निघाले सोनसाखळी चोर; दहा गुन्हे उघडकीस

सोनसाखळी चोरीचे १० गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी एकूण २३ तोळे सोने हस्तगत केल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

नाशिकमध्ये राष्टÑवादीचे दबावतंत्र, आमदाराच्या घरी जाऊन चर्चा - Marathi News | Nashik: Pressure of Nation 1 Plaintiff at Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये राष्टÑवादीचे दबावतंत्र, आमदाराच्या घरी जाऊन चर्चा

नाशिक- राज्यातील सरकार स्थापनेसाठी सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्टÑवादीचे आमदार सभागृहात फुटू नये यासाठी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वेगळ्या पध्दतीचे दबावतंत्र वापरले असून आमदार सरोज आहिरे यांच्या कुटूंबियांशी चर्चा करून पक्षाबरोब ...

अश्व जोपासतोय जेजुरी वारीची परंपरा ! - Marathi News |  Horse harvesting is the tradition of Jejuri Wari! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अश्व जोपासतोय जेजुरी वारीची परंपरा !

नांदूरवैद्य : महाराष्ट्रातील नवसाला पावणारे जेजुरी येथील खंडोबा मंदिर हे सर्वञ प्रसिद्ध आहे. चंपाषष्ठीनिमित्त या ठिकाणी महाराष्ट्रातून लाखो भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी तसेच नवसपूर्ती करण्यासाठी येत असतात.त्याचप्रमाणे या ठिकाणी चंपाषष्ठीनिमित्त मोठा उ ...

द्राक्ष व्यापाऱ्यांची पोलीस करणार पडताळणी - Marathi News | Police will investigate grape traders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्राक्ष व्यापाऱ्यांची पोलीस करणार पडताळणी

नाशिक : जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा, टमाटा उत्पादक शेतकऱ्यांची परराज्यांतील किंवा परजिल्ह्यांतील व्यापाºयांकडून होणाºया आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पुढचे पाऊल टाकले आहे. परराज्यांतील व्यापाºयांची माहिती संबंधित बाजार समिती संचाल ...

पंचायत समितीला घरकुल योजनेचा पुरस्कार - Marathi News | Gharkul Yojana Award to Panchayat Samiti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचायत समितीला घरकुल योजनेचा पुरस्कार

त्र्यंबकेश्वर : ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना व घरकुल योजनेतील ९८ टक्के कामाचा टप्पा ओलांडत तालुक्यात प्रभावीपणे राबविल्याने राज्यस्तरीय पातळीवर गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांना अनुक्रमे दुसरे व चौथे बक्षीस त्र्यंबक पंचायत समितीला जाहीर झा ...

घोरवड घाटातील वळण धोकादायक - Marathi News | The turn in the Ghorwad Ghat is dangerous | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोरवड घाटातील वळण धोकादायक

विंचुरी दळवी : सिन्नर-घोटी महामार्गावरील घोरवड घाटातील वळण धोकादायक ठरत असून, या वळणावर संरक्षण कठडे व दिशादर्शक फलक बसवावे अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे. ...

कांदा रोपांचा भाव वधारला - Marathi News | The prices of onion plants increased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा रोपांचा भाव वधारला

देवळा : कांद्याला मिळत असलेला उच्चांकी दर व परतीच्या पावसामुळे सर्वच शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड सुरू केली आहे. यामुळे कांद्याच्या तयार रोपांना मोठी मागणी आहे. परंतु परतीच्या पावसाने कांदा रोपांचे मोठे नु ...

नाशिक - वणी रस्ता दुरुस्तीस प्रारंभ - Marathi News | Starting from Nashik to Wani road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक - वणी रस्ता दुरुस्तीस प्रारंभ

पांडाणे : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नाशिक - वणी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. याबाबत ‘लोकमत’मध्ये २३ नोव्हेंबर रोजी रस्त्याच्या दुरवस्थेबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. बांधकाम विभागामार ...