औदाणे : (ता. बागलाण) येथील गांवा जवळील विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर मोठे खड्डे पडल्याने रात्री वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने छोटे मोठे अपघात होऊन वाहनधारक जखमी होऊन वाहनांचे नुकसान होत होते सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यास सुरवात केल ...
कळवण : मानवाला समानता आणि प्रतिष्ठेसह जीवन जगण्याच्या मूलभूत कल्पनेचा व्यापकपणे केलेला विचार म्हणजे जीवन जगण्याचा आधुनिक व प्रगल्भ विचार असून, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला जात, धर्म, वर्ण, लिंग, संस्कृती, त्यांचे मतप्रवाह व राष्ट्रीयत्व यांच्या पलीकडे ...
सटाणा : बागलाणचे आराध्यदैवत श्री देवमामलेदार यशवंतराव महाराज यांचे सदैव स्मरण व्हावे व त्यांचा आदर्श समाजाने घ्यावा यासाठी समाजधुरिणांनी महाराजांचा यात्रोत्सव सुरू केला आहे. संस्कृती आणि परंपरा जतन करण्यासाठी आगामी काळात ट्रस्ट व नगरपालिका यांच्या सह ...
इगतपुरी : येथील ओम चैतन्य श्री गुरुदत्त कानिफनाथ सेवा मंडळाच्या वतीने श्री दत्त जयंती निमित्त मोठी शोभयात्रा काढण्यात आली. यामध्ये सुमारे वीस हजाराहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. ...
दालनामधील लॅपटॉप, एलईडी स्मार्ट टिव्ही, मोबाईलचे अन्य अॅसेसरीजला कुठलाही धक्का न लावता केवळ एका खोक्यात बंदिस्त ठेवलेले ८० आयफोन काही महागड्या मनगटी घड्याळे घेऊन पोबारा केला आहे ...
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर): त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे पैकी पत्र्याचा पाडा येथे दत्त मंदिराचे महंत तात्याबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवसीय हरिनाम गजर साप्ताहसंपन्न झाला. ...
वणी : राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन व स्थानिक उत्पादनास अपेक्षित मागणी नसल्याने टमाटा दरात घसरण झाल्याने उत्पादक हवालिदल झाले आहेत. ...