त्र्यंबकेश्वर : येथील श्री संतश्रेष्ठ सदगुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी मंदीराचे काळ्या पाषाणात होणाऱ्या कामाला वेग आला असून आकर्षक शिल्पकला सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ...
वणी (प्रविण दोशी) : निर्यातक्षम द्राक्ष निर्यातीसाठी परिपूर्ण व परिपक्व प्रक्रि येत असताना द्राक्षाचा रंगबदलु नये याकरिता द्राक्षबागातील द्राक्षघडांना पेपर आच्छादन लावण्याच्या कामाला वेग आला आहे. ...
मालेगाव : महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या ताहेरा शेख व उपमहापौरपदी शिवसेनेचे निलेश आहेर यांची निवड निश्चित झाली आहे. उद्या गुरूवारी (दि. १२) रोजी महापालिकेच्या सभागृहात महापौर - उपमहापौरांची निवडीची अधिकृतरित्या घोषणा केली जाणार आहे. या औपचारिक ...
घोटी : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.. अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त..असे श्रद्धा ज्याच्या उरी.. त्यासी दिसे हा कानिफा मुरारी.. भाविकांच्या अशा घोषणांनी इगतपुरी परिसर दत्त जन्मोत्सवानिमित्त दुमदुमला. ...
महापालिकेत निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी आता आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी समितीची मात्रा शोधून काढली आहे. त्यानुसार आता निविदांच्या अटी-शर्ती शोधून सर्व प्रकारची कार्यवाही आता या समितीमार्फत केली जाणार आहे. ...
महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळ कंपनीची रचना पूर्ण होत नाही तोच वारंवार संचालक बदलावे लागत आहेत. त्यातच विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या पाठोपाठ शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनीदेखील संचालकपदासाठी काम करण्यास स्वारस्य नसल्याचे राजीनाम्या ...
तोट्यात असलेल्या विभागांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन कमी करण्यात आल्याचा दावा राज्य परिवहन महामंडळाने केला असला तरी महामंडळाचा हा दावा कर्मचाऱ्यांना पचनी पडलेला नाही. ...
‘पोलीस रेझिंग डे’निमित्त पोलीस दलाच्या वतीने नाशिक परिक्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमधून १३ महाविद्यालयांतील एकूण २६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ...