लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
घंटागाडी ठेका रद्द करण्याचा वकिलांचा सल्ला - Marathi News |  Advice on cancellation of hourly contracts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घंटागाडी ठेका रद्द करण्याचा वकिलांचा सल्ला

पंचवटी आणि सिडको विभागांतील घंटागाडी ठेका रद्द करण्यासाठी महापालिकेने अंतिम नोटीस बजावल्यानंतरदेखील त्यात सुधारणा झाली नसून आता विधी विभागाचा सल्ला घेण्यात घेण्यात येत आहे. त्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण ...

निर्भया पथकाकडून जागरूकता मोहीम - Marathi News |  Awareness campaign by the fearless squad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निर्भया पथकाकडून जागरूकता मोहीम

महिला सुरक्षा आणि सुरक्षितता यावर येथील निर्भया पथकाच्या युनिट चारकडून नूतन विद्यामंदिर परिसरात शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात येऊन निर्भयाबाबत माहिती देण्यात आली. ...

सातपूरचा जॉगिंग ट्रॅक समस्येच्या गर्तेत - Marathi News |  Satpur's jogging track in the throes of a problem | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूरचा जॉगिंग ट्रॅक समस्येच्या गर्तेत

येथील महानगरपालिकेच्या क्लबहाउसच्या जॉगिंग ट्रॅकवरील क्रीडाप्रेमी व जॉगर्ससाठी उभारण्यात आलेल्या प्रसाधनगृह आणि शौचालयाचा पाणीपुरवठा सुरळीत करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन जॉगर्स ग्रुपच्या वतीने विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. ...

आता पूर्णत्वाच्या दाखल्याचा प्रवास होणार आॅनलाइन - Marathi News |  Now the journey of completeness certification will go online | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता पूर्णत्वाच्या दाखल्याचा प्रवास होणार आॅनलाइन

महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर तो घरपट्टी विभागाकडे पाठविण्यास होणारा विलंब लक्षात घेता आता नगररचनातून या दाखल्याचा प्रवास आॅनलाइन होणार असून, त्यामुळे योग्यवेळी करआकारणीदेखील करता येणार आहे. त्यामुळे घरपट्टी लागू करण् ...

सिडको महाविद्यालयात यम अवतरतात तेव्हा... - Marathi News |  When Cidco lands in Yama at college ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडको महाविद्यालयात यम अवतरतात तेव्हा...

सकाळी ९.१५ची वेळ... महाविद्यालयामध्ये तासिका सुरू... किरकोळ विद्यार्थी बाहेर फिरत असताना अचानक यमराजाचा गणवेश परिधान केलेली एक व्यक्ती महाविद्यालयाच्या गेटवर येते. दुचाकी चालविताना आवर्जून हेल्मेट वापरा नाहीतर माझी भेट अटळ आहे, असा संदेश देत ते विद्य ...

‘आदर्श माता’ पुरस्कार प्रदान - Marathi News |  Award of 'Ideal Mother' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘आदर्श माता’ पुरस्कार प्रदान

हिरा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मातोश्री हिराबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदर्श माता पुरस्काराचे वितरण करण्यात आले. योग आणि संगीत यावर आधारित चर्चासत्र आणि योग आणि संगीताचा सबंध प्रात्यक्षिकाद्वारे योगगुरू प्रज्ञा पाटील आणि संगीत विशारद रेखा महाजन ...

दत्त जन्मोत्सवाच्या तयारीला वेग ! - Marathi News |  Speed up the preparation for Dutt's birthday! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दत्त जन्मोत्सवाच्या तयारीला वेग !

चराचरातील प्रत्येक जिवाचे गुरू असलेल्या भगवान दत्तात्रेयाच्या अर्थात दत्तगुरुंचा जन्मोत्सव अवघ्या एका दिवसावर आल्याने महानगरातील सर्व दत्त मंदिरांमध्ये जन्मोत्सवाच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. ...

‘सारथी’ प्रकरणात छावा क्रांतिवीर सेना आक्रमक - Marathi News |  In the 'Sarathi' case, the Revolutionary Army is aggressive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘सारथी’ प्रकरणात छावा क्रांतिवीर सेना आक्रमक

शासनाने मराठा समाज व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था स्थापन केलेली आहे. मात्र, या संस्थेवर काही शासकीय अधिकाऱ्यांनी निर्बंध आणून ‘सारथी’च्या माध्यमातून स्पर्ध ...

हिंगणवेढे रस्ता अजूनही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत - Marathi News |  Road to Hingan still awaiting repairs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिंगणवेढे रस्ता अजूनही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

एकलहरे मळे परिसर व हिंगणवेढे शिव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्याबाबत वारंवार तक्रारी व पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही. हा रस्ता त्वरित दुरु स्त करावा अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...