घोटी : इगतपुरी तालुक्यात आयोजित लोक अदालतीत ६१ प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. या निकाली प्रकरणातून शासनाची सुमारे पन्नास लाखांची वसूली झाली आहे. ...
देवळा : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचे निवृत्तीवेतन अद्याप न मिळाल्याने सेवानिवृत्त नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दर महिन्याचे निवृत्तीवेतन पाच तारखेच्या देण्यात यावे, अशी मा ...
‘निर्भया’ घटनेनंतर देश घाबरला व हादरलासुद्धा. या घटनेपासून देशाने धडा घेतला, मात्र दुर्दैवाने अशा घटना अलीकडील हैदराबाद, उन्नाव, नागपूर, नाशिक यांसारख्या शहरातही घडल्या. त्यामुळे महिलांनी आपल्यामधील लुप्त असलेली आंतर्मनातील खरी शक्ती ओळखणे काळाची गरज ...
जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथिल ग्रामपंचायतीची थेट सरपंच व सदस्य पदाची निवड संपन्न होऊन यात सरपंच पदी अक्काबाई माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.नऊ सदस्यासाठी निवडणू लागली होती त्यात तीन जागा रिक्त राहील्यात तर दोन सदस्य यांचीही बिनविरोध निवड ...
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील खोरीफाटा उपबाजार समिती आवारात टमाटा दिड रु पया किलो झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून या वर्षी भरपूर पाऊस असुन सुध्दा केलेला खर्च न निघाल्याने शेतऱ्यांचे मेहनत व पैसा वाया गेल्याचे जयसिंग भुसार यांनी सागितले ...
वणी : येथील बाजार समितीत सोमवारी मागणीतील सातत्य व पुरवठ्याची कमतरता यामुळे कांदा दरात तेजीची स्थिती कायम असुन लाल कांद्याला १०,३५१ रूपये भाव मिळाला. ...