न्यायडोंगरीतील विद्यार्थ्यांचा स्रेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 16:23 IST2019-12-16T16:21:54+5:302019-12-16T16:23:58+5:30

न्यायडोंगरी : न्यायडोंगरी विद्यालयातील सन१९९०सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा श्री क्षेत्र शनी मंदिर येथे स्नेहमेळावा संपन्न झाला.

 Meeting with students of judiciary | न्यायडोंगरीतील विद्यार्थ्यांचा स्रेहमेळावा

न्यायडोंगरीतील विद्यार्थ्यांचा स्रेहमेळावा

ठळक मुद्देश्री क्षेत्र शनी मंदिर नस्तनपूर येथे या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व मित्र व मैत्रीणींनी जुन्या खोडकर गप्पांना व आठवणीनं तसेच सध्याच्या कौटुंबिक व व्यवसायानिमित्त कोण कुठं याची ओळक एकमेकांनी करून घेतली. तत्कालीन शिक्षकांना या कार्यक्र


न्यायडोंगरी : न्यायडोंगरी विद्यालयातील सन१९९०सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा श्री क्षेत्र शनी मंदिर येथे स्नेहमेळावा संपन्न झाला.
शालेय दिवसातील मैत्रीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तब्बल तीस वर्षांनी जुने सर्व मित्र एकत्र आले होते.

कार्यक्र माचे नियोजन बिपीन पाटणी , सुनीता निकम , आशा वडकर, हिराबाई चांदवे यांनी केले.
नियोजनाला सहकार्य अनिल पितालिया ,विजय आहेर , विश्वास आहेर , देवेंद्र दांडगव्हाळ , मनीषा दुगड, ज्योती दुगड , रु पाली बाविस्कर , पल्लवी रु पडा , संजय बांगर यांनी केले.
सूत्रसंचालन विद्या दुगड यांनी केले.

Web Title:  Meeting with students of judiciary