लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शासकीय निवासस्थाने बळकविणाऱ्यांना नोटिसा - Marathi News |  Notices to those forcible by Government residence | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासकीय निवासस्थाने बळकविणाऱ्यांना नोटिसा

नाशिकरोड येथील शासकीय निवासस्थानांमध्ये बेकायदेशीररीत्या कब्जा करणाºया निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांवर बांधकाम विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून, संबंधितांना घरे खाली करण्याबाबतच्या नोटिसा बजाविल्या आहेत. ...

वायुप्रदूषण कमी करण्यासाठी मनपाची समिती - Marathi News |  Municipal committee to reduce air pollution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वायुप्रदूषण कमी करण्यासाठी मनपाची समिती

शहरातील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठविलेला आराखडा मंजूर झाल्यानंतर आता त्याच्या अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, लवकरच या समितीची पहिली बैठक होणार आहे. ...

स्मार्ट सिटीच्या रस्ता कामांनाही ब्रेक! - Marathi News |  Smart City's road work breaks too! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मार्ट सिटीच्या रस्ता कामांनाही ब्रेक!

स्मार्ट सिटीच्या मॉडेलरोड आणि गोदावरी नदीच्या तळ कॉँक्रिटीकरणाच्या कामानंतर आता गावठाण विभागातील रस्तेदेखील वादग्रस्त ठरले आहेत. अलीकडेच पार पडलेल्या कुंभमेळ्यात आणि त्यानंतरच्या कालावधीत झालेल्या रस्ते फोडून सर्व्हिस रोड टाकण्यास विरोध झाल्याने आयुक ...

राहुल गांधींच्या निषेधार्थ भाजपची निदर्शने - Marathi News |  BJP protests against Rahul Gandhi protest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राहुल गांधींच्या निषेधार्थ भाजपची निदर्शने

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा भाजपच्या वतीने जाहीर निषेध करीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ‘ ...

भाजपच्या निषेधार्थ कॉँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन - Marathi News |  Congress Rasta Roko agitation in protest of BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपच्या निषेधार्थ कॉँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन

राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणा देत आलेल्या काही युवकांनी कॉँग्रेस कमिटीबाहेरील फलकावर असलेल्या फलकाला काळे फासल्याने कॉँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एम.जी. रोडवर ठिय्या मारून रास्ता रोको आंदोलन केले. ...

मनपाच्या शाळांमध्येही वाबळेवाडी पॅटर्न! - Marathi News |  Wabalewadi pattern in municipal schools too! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाच्या शाळांमध्येही वाबळेवाडी पॅटर्न!

पारंपरिक अभ्यासक्रमापेक्षा कृतीवर भर, दप्तर शाळेतच आणि काचेच्या वर्गातील पारदर्शक शिक्षण... वाबळेवाडीतील आदर्श शाळेचा कित्ता गिरवण्याचे महापालिकेने ठरविले असून, त्यासाठी ४५ शिक्षकांनी या शाळेस भेट दिली. येथील शिक्षणाची एकूणच पद्धत बघितल्यानंतर सर्र्व ...

जॉगिंग ट्रॅकवर अनधिकृत वाहनतळ - Marathi News |  Unauthorized airport on the jogging track | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जॉगिंग ट्रॅकवर अनधिकृत वाहनतळ

साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकवर अनधिकृत वाहनतळ निर्माण झाले असून, त्यामुळे जॉगिंग ट्रॅक आहे की वाहनतळ असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नो पार्किंगचा फलक लावूनसुद्धा सर्रासपणे वाहनधारक वाहने लावत आहेत. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त ...

भरतनाट्यम् नृत्याचा सृजनोत्सव रंगला - Marathi News |  Bharatanatyam dance festival took place | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भरतनाट्यम् नृत्याचा सृजनोत्सव रंगला

सृजन संगीत नृत्य विद्यालय आणि साहित्य प्रसार केंद्र आयोजित सृजनोत्सव हा कार्यक्र म परशुराम सायखेडकर नाट्यगृहात मोठ्या दिमाखात सादर झाला. ...

भारतीय संस्कृतीत गुरूकुल परंपरेला महत्त्व : बंडातात्या कराडकर - Marathi News |  Importance of Gurukul tradition in Indian culture: Revolt Karadkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारतीय संस्कृतीत गुरूकुल परंपरेला महत्त्व : बंडातात्या कराडकर

संतांचा आदर्श जीवनात जोपासण्याची गरज आहे. तसेच भारतीय संस्कृतीत गुरुकुल परंपरेला महत्त्व आहे, असा उपदेश बंडातात्या महाराज कराडकर यांनी कीर्तनातून केला. ...