लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिन्नरला श्रीक्षेत्र पट्टीशाळेचा यात्रोत्सव उत्साहात - Marathi News |  Srinar to celebrate Shri Kshetra Patashala Yatra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला श्रीक्षेत्र पट्टीशाळेचा यात्रोत्सव उत्साहात

सिन्नर : श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या येथील आडवा फाटा परिसरातील देवीरोड भागात असणाऱ्या श्री चक्रधर स्वामी मंदिरात श्री क्षेत्र पट्टीशाळा यात्रोत्सव हजारो भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. यात्रोत्सवाचे २३ वे वर्षे होते. ...

विंचुरदळवी परिसरात बिबट्याची दहशत - Marathi News |  Bibeta Panic in VincurDalvi area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंचुरदळवी परिसरात बिबट्याची दहशत

विंचुरदळवी : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विंचुरीदळवी परीसरात भगूर-पांढुर्ली रोडलगतचा परिसर बुधवारी (दि.१८) बिबट्याच्या डरकाळ्यांनी दणाणून गेला होता. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आह ...

वडनेरभैरवच्या विद्यार्थिनींची बस फी भरली ग्रामपंचायतीने ! - Marathi News |  Vadnarbhairav students pay bus fee! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडनेरभैरवच्या विद्यार्थिनींची बस फी भरली ग्रामपंचायतीने !

वडनेरभैरव : एकीकडे मुलींच्या मोफत शिक्षणासाठी राज्य शासन विविध उपाय योजत असताना आपल्या हद्दीतील महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या बस प्रवासाची फी भरण्यासाठी येथील ग्रमापंचायत पुढे सरसावली आहे. दरम्यान, प्रवासाच्या रकमेचा पहिला हप्ता धनादेशाद्वारे महावि ...

देवळ्यात भाजयुमोच्या वतीने निदर्शने. - Marathi News |  Demonstrations on behalf of Bhajumo in the temple. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळ्यात भाजयुमोच्या वतीने निदर्शने.

देवळा : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या कथित वक्तव्याचा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष किशोर आहेर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांना निवेदन देण्यात आले. ...

महिलांमध्ये आरोग्य संदर्भात जागृती आवश्यक. पंकज आशिया-कळवण पंचायत समितीत प्रशिक्षण कार्यशाळा - Marathi News |  Health awareness in women is essential | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलांमध्ये आरोग्य संदर्भात जागृती आवश्यक. पंकज आशिया-कळवण पंचायत समितीत प्रशिक्षण कार्यशाळा

कळवण - ग्रामीण भागात आजही मुली व महिलांमध्ये मासिक पाळी विषयी अज्ञान व गैरसमज आहेत.त्यामुळे आजही बऱ्याच मुली या त्या दिवसांमध्ये शाळेत जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागात काम करणाºया शासकीय महिला कर्मचारी वर्गाने मुली व महिलांमध्ये मासिक पाळीवआरोग्ययासं ...

हज यात्रा-२०२० : अर्ज भरण्याची मुदत २३ डिसेंबरपर्यंत - Marathi News | Hajj Yatra-1: Deadline for filing application is till 1st December | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हज यात्रा-२०२० : अर्ज भरण्याची मुदत २३ डिसेंबरपर्यंत

हजयात्रेचा समारोप २ आगस्ट रोजी होणार असून, हजयात्रेकरूंचा भारताच्या दिशेने परतीचा प्रवास ४ आॅगस्ट २०२० पासून सुरू होईल. ...

महापौर- आयुक्तांची टेबल खूर्ची थोडक्यात बचावली - Marathi News | Mayor - Commissioner's table expenses were briefly saved | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापौर- आयुक्तांची टेबल खूर्ची थोडक्यात बचावली

नाशिक- सातपूर येथील रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने १९९१ साली दिल्यानंतर देखील त्याबाबत कार्यवाही करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिकेचे महापौर आणि आयुक्तांची टेबल खुची जप्त करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर गुरूवारी (दि.१९) महाप ...

लासलगावहून मुंबईला रेल्वेने भाजीपाला रवाना - Marathi News |  From Lasalgaon to Mumbai, the train leaves vegetable | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावहून मुंबईला रेल्वेने भाजीपाला रवाना

लासलगाव : येथील रेल्वे स्थानकावरून दोन वर्षांनंतर मुंबईकडे भाजीपाला रेल्वेने रवाना झाला. भाजीपाला पार्सल सुविधा सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. ...

सरपंचपदांचे आरक्षण जानेवारीत काढण्याचे संकेत - Marathi News |  Indication to withdraw sarpanch post reservation in January | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरपंचपदांचे आरक्षण जानेवारीत काढण्याचे संकेत

घोटी : नाशिक जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी २०१५ ला काढलेले आरक्षण मार्च २०२० ला समाप्त होत आहे. त्यानुसार तालुकानिहाय ग्रामपंचायतींच्या आरक्षणाबाबत लवकरच आरक्षण प्रक्रि या काढण्याचे संकेत मिळाले आहेत. ...