लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
धुक्यामुळे द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी - Marathi News | Hoods to grape growers due to smoke | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धुक्यामुळे द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी

शेतकर्यांच्या पाठामागील संकटांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. परतीच्या पावसातून कशीबशी वाचविलेली पिके बदलत्या हवामानामुळे विविध रोगांच्या कचाट्यात सापडली आहेत. तर आता पहाटेच्या वेळी दात धुके पडत असल्याने चेतकर्य ...

बिजोरसेच्या उपसरपंचपदी काकडे बिनविरोध - Marathi News | Unopposed as Vice-Chancellor of Bijoursey | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिजोरसेच्या उपसरपंचपदी काकडे बिनविरोध

बागलाण तालुक्यातील बिजोरसेच्या उपसरपंचपदी योगेश काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी जाधव, पी. टी. भगत, तलाठी आव्हाड यांनी केली. ...

शेतकरी धुक्यामुळे हवालदिल - Marathi News | Farmers shocked by the threat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी धुक्यामुळे हवालदिल

येवला तालुक्यातील नगरसूल परिसरात दोन दिवसांपासून दाट धुके पडत असल्याने व थंडगार हवेने शेतकरी हवालदिल झाले असून, पिके वाचविण्यासाठी महागडी कीटकनाशक व खते आणून कसरत करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे पिकांसह नागरिकांनाही साथीच्य ...

श्रमदानातून साकारले वनराई बंधारे - Marathi News | One of the Wanarai monkeys rescued from labor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रमदानातून साकारले वनराई बंधारे

सिंचन व गुरांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी तालुक्यातील कोळम खुर्द येथे तालुका कृषी विभागाकडून श्रमदानातून वनराई बंधारा निर्मितीचे नियोजन करण्यात आले होते. त्या उपक्रमांतर्गत येवला तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, मंडळ कृषी अधिकारी क ...

कातरणीत विद्यार्थ्यांना दाखल्यांचे घरपोच वितरण - Marathi News |  Home delivery of certificates to students in clipping | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कातरणीत विद्यार्थ्यांना दाखल्यांचे घरपोच वितरण

पाटोदा : शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजासाठी विविध दाखल्यांची गरज भासते मात्र ऐनवेळी दाखले काढण्यासाठी विद्यार्थी तसेच पालकांची मोठी धावपळ होत असते .वेळेत दाखले मिळाले नाही तर शैक्षणिक नुकसानही होत असल्याने शाळेतच विद्यार्थ्यांंना ...

अखेर तिसऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला - Marathi News | The body of the third young man was finally found | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर तिसऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला

त्र्यंबकेश्वर : मंगळवारी त्र्यंबकेश्वर जवळील दुगारवाडी येथील धबधब्याच्या डोहात बुडालेल्या तिघांपैकी एका युवतीचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. तर एक मृतदेह वैनतेय संस्थेच्या पथकाने अथक प्रयत्नातुन बुधवारी उशीरा काढण्यात आला. तर तिसरा मृतदेह गरुवारी (दि. ...

देवळा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन - Marathi News | Deola taluka science exhibition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

मेशी : तालुकास्तरीय १८ वे विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मेशी (ता.देवळा) येथील नवनाथ इंग्लिश स्कूलमध्ये संपन्न झाले. ...

सुवर्ण जयंती अभियान २०१९ अंतर्गत शिबिरात दाखले, रेशन कार्डांचे वाटप - Marathi News | Allotment of ration cards in camps under the Golden Jubilee Campaign 29 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुवर्ण जयंती अभियान २०१९ अंतर्गत शिबिरात दाखले, रेशन कार्डांचे वाटप

कोकणंगाव : (ता. निफाड) येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना दाखले व प्रमाणपत्र तसेच नागरिकांना रेशन कार्ड व संजय गांधी निराधार योजने अंतर्गत १००० रुपये प्रती महिना मंजुरी संदर्भातील आदेश प्रमाणपत्र निफाड तहसीलदार दिपक पाटील यांच्या हस्ते ...

कांदा बाजारभावातील चढउतारीमुळे शेतकरी त्रस्त - Marathi News |  Farmers suffer due to fluctuations in onion market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा बाजारभावातील चढउतारीमुळे शेतकरी त्रस्त

देवळा : दररोज बाजार समितीत तीन ते चार हजार रु पयांनी कोसळणारे किंवा वाढणारे कांद्याचे दर, चोवीस तासात कांद्याच्या दरात पडणाऱ्या या तफावतीमुळे होणाºया या आर्थिक नुकसानाचा शेतकº्यांच्या मानसिकतेवर विपरीत परीणाम होत असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आह ...