लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
लासलगावी लाल कांद्याची २२ हजार क्विंटल आवक - Marathi News | 4 thousand quintals of red onion arrived in Lasalgavi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी लाल कांद्याची २२ हजार क्विंटल आवक

लासलगाव : जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून मंगळवारी (दि.२४) लासलगाव बाजार समिती आवारात एकाच दिवशी २०५० वाहनातून सुमारे बावीस हजार क्विंटल कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला. हा आजवरचा विक्रम मानला जातो. मोठ ...

गुरुवारी जिल्हा परिषदेच्या इमारतीचे भूमिपूजन - Marathi News | On Thursday, the zilla paruja of the zilla parishad building | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुरुवारी जिल्हा परिषदेच्या इमारतीचे भूमिपूजन

लोकमत न्युज नेटवर्क नाशिक : जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत गुरुवारी (दि. २६) रोजी करण्याचे ... ...

युरोप खंडातून ‘लालशिरी’ची हजेरी - Marathi News | Presence of 'Lalsari' from the continent of Europe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युरोप खंडातून ‘लालशिरी’ची हजेरी

नाशिक : दक्षिण युरोपसह मध्य आशिया खंडात दलदलयुक्त पाणथळ जागेत अधिवास करणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांमध्ये समाविष्ट असलेल्या लालशिरी बदकचा (रेड क्रेस्टेड पोचार्ड) मोठा थवा नांदूरमधमेश्वरच्या जलाशयात नुकताच स्थिरावल्याने पक्षिप्रेमींमध्ये आनंंदाचे वातावरण ...

जि.प.अध्यक्षपदासाठी कॉँग्रेसची पुन्हा एकजूट - Marathi News | Congress re-united for the post of President | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जि.प.अध्यक्षपदासाठी कॉँग्रेसची पुन्हा एकजूट

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, शिवसेना, राष्टÑवादीच्या ... ...

शेतीच्या वादातून उजनी येथे युवकाचा खून - Marathi News | Murder of a youth at Ujani through a farm dispute | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतीच्या वादातून उजनी येथे युवकाचा खून

सिन्नर : तालुक्यातील उजनी येथे शेतातील रस्त्याच्या कारणावरून चुलत भाऊ व पुतण्याने कुºहाड व काठ्याने मारहाण करून युवकाचा खून केल्याची घटना मंगळवारी (दि.२४) सकाळी घडली. या घटनेत सात जण जखमी झाले असून पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मोह-मोहदरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पिला बोडके बिनविरोध - Marathi News | Pila Bodke unopposed as sarpanch of the Moh-Mohadri Group Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोह-मोहदरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पिला बोडके बिनविरोध

नायगाव : सिन्नर तालुक्यातील मोह-मोहदरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पिलाबाई बोडके बिनविरोध निवड करण्यात आली. ...

अखेर बरड्याच्या वाडीतील शाळा दुरुस्तीचे काम झाले सुरु - Marathi News | Finally, the repair work of the school in Bardi Wadi started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर बरड्याच्या वाडीतील शाळा दुरुस्तीचे काम झाले सुरु

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील बरड्याच्या वाडीतील मोडकळीस आलेल्या शाळेच्या इमारत दुरुस्तीला अखेर शुभारंभ करण्यात आला. ...

न्यू इंग्लिश स्कूल पालखेड येथे क्रीडा स्पर्धा उत्साहात - Marathi News | Sports competition in New English School Palakhed excited | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :न्यू इंग्लिश स्कूल पालखेड येथे क्रीडा स्पर्धा उत्साहात

निफाड : महाराष्ट्र शिक्षण संस्था अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल पालखेड येथे क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. क्र ीडा स्पर्धेचे ... ...

जिप अध्यक्ष चषक स्पर्धा खामखेडा येथे उत्साहात - Marathi News | Zip President's Cup cheer at Khamkheda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिप अध्यक्ष चषक स्पर्धा खामखेडा येथे उत्साहात

खामखेडा : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बीट स्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या ... ...