लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुख्याध्यापक अधिवेशनात १९ मागण्यांच्या ठरावांना मंजूरी - Marathi News |  Approval of 19 demanding resolutions in the Headquarters Convention | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्याध्यापक अधिवेशनात १९ मागण्यांच्या ठरावांना मंजूरी

सिन्नर : आखिल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे ५९ वे शैक्षणिक संमेलन वर्धा येथे पार पडले. त्यात १९ मागण्यांच्या ठरावांना मंजूरी देण्यात आली. ...

ठाणगावच्या स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्राच्यावतीने स्वच्छता अभियान - Marathi News |  Cleanliness campaign on behalf of Swami Samarth Child Sanskar Kendra of Thangaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाणगावच्या स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्राच्यावतीने स्वच्छता अभियान

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्राच्या विद्यार्थ्यांनी दुर्ग संवर्धन अंतर्गत सोनगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबविले. ...

गवळीवाडा शाळेला मिळणार तीन वर्गखोल्या - Marathi News | Gwaliwada School will get three classrooms | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गवळीवाडा शाळेला मिळणार तीन वर्गखोल्या

शुभवर्तमान : रोटरी क्लब नॉर्थचा पुढाकार ...

नायलॉन मांजा विक्र ी करणाऱ्यांवर सक्त कारवाईची मागणी येवला :तालुका कॉंग्रेस कमिटीतर्फे निवेदन - Marathi News |   Demand for stern action against those selling nylon bangles: Taluka Congress Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायलॉन मांजा विक्र ी करणाऱ्यांवर सक्त कारवाईची मागणी येवला :तालुका कॉंग्रेस कमिटीतर्फे निवेदन

येवला : मकरसंक्र ांतीच्या पाश्वभूमीवर आकाश पतंगांनी झाकोळण्यास सुरु वात होत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत हा पतंगोत्सव जीवघेणा ठरत चालला आहे. पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा नागरिकांचे गळे चिरणारा आण िझाडांवर अडकलेला हा मांजा पक्ष्यांना ...

येवला शहरात प्रतिमा पूजन,व भव्य मिरवणुक - Marathi News |  Worship, and grand procession in the city of Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला शहरात प्रतिमा पूजन,व भव्य मिरवणुक

येवला : येवला शहर व तालुक्यात संत शिरोमणी तेली समाजाचे वैभव श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त येवला शहरात प्रतिमा पूजन,व भव्य मिरवणुक,महाप्रसादाचा कार्यक्र म संपन्न झाला. ...

....तर मुंबईत सलमान खानच्या घरासमोर आंदोलन करणार; माकप नेते डॉ. कराड यांचा इशारा - Marathi News | .... while in Mumbai, Salman will protest in front of Khan's house; CPI-M leader Hint of Karad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :....तर मुंबईत सलमान खानच्या घरासमोर आंदोलन करणार; माकप नेते डॉ. कराड यांचा इशारा

नाशिक- सातपूर येथील बंद पडलेल्या शिवम टॉकीजच्या जागेवर अभिनेता सलमान खान आपल्या नविन मॉलसह सिनेमागृह बांधणार असल्याची चर्चा आहे, जागा मालकाने देखील त्यात दुजोरा दिला आहे. मात्र असे झाल्यास सलमान खानच्या घरासमोर आंदोलनासाठी तयार रहाण्याचे आवाहन माकपा ...

लाल कांदा दरात वाढ - Marathi News |  Red onion prices rise | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाल कांदा दरात वाढ

लासलगाव : येथील बाजार समितीत बुधवारी कांदा भाव ८६०० रूपयांपर्यंत पोहाचले. दुपारपर्यंत ८५० वाहनातील लिलाव झाले असून भाव वाढण्याची शक्यता आहे. ...

वेठबिगारीच्या पाशातून आदिवासी कुटुंबाची सुटका - Marathi News |  Emancipation of aboriginal tribal families | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वेठबिगारीच्या पाशातून आदिवासी कुटुंबाची सुटका

घोटी : वेठबिगारी करण्यास भाग पाडून अत्याचार आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी घोटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इगतपुरी तालुक्यातील टाकेद ... ...

टोकडे ग्रामपंचायतीच्या कामात भ्रष्टाचाराची तक्रार - Marathi News | Complaint of corruption in the work of the Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टोकडे ग्रामपंचायतीच्या कामात भ्रष्टाचाराची तक्रार

नाशिक : मालेगाव तालुक्यातील टोकडे ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून, ज्या कामांच्या नावाने देयके काढण्यात आली ती कामेच गावात अस्तित्वात नसल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यां ...