लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून - Marathi News | Wife murdered on suspicion of assault | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

शेतकऱ्याने कौटुंबिक वादातून पत्नीची कुºहाडीने हत्या करत नंतर स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिकेचा चारित्र्याच्या संशयाने खून करत नंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

रामनगर परिसरात बिबट्याची दहशत - Marathi News | Bibeta terror in Ramnagar area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रामनगर परिसरात बिबट्याची दहशत

रामनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असल्याने सातत्याने बिबट्याचे दर्शन होतअसून, शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. ...

पूर्व प्रभाग समितीत नगरसेवकांचा ठिय्या - Marathi News | Councilors' positions in the Eastern Division Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूर्व प्रभाग समितीत नगरसेवकांचा ठिय्या

पूर्व प्रभाग समितीच्या मासिक सभेत प्रभाग क्रमांक ३० मध्ये गेल्या काही महिन्यांपासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याची तक्रार करून नगरसेवक श्याम बडोदे व दीपाली कुलकर्णी यांनी सभागृह ठिय्या आंदोलन केल्याने सभेत वातावरण तप्त झाले. ...

राज्यस्तरीय भजन स्पर्धेला प्रारंभ - Marathi News | Start of state-level hymn competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यस्तरीय भजन स्पर्धेला प्रारंभ

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे तपोवनातील राष्ट्रीय संत श्री जनार्दन स्वामी आश्रमात दोनदिवसीय २६व्या कामगार पुरुष व १६व्या महिला राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, बुधवारी (दि.२९) सकाळी या स्पर्धेचा शुभारंभ महापौर सतीश कुलकर्णी, आम ...

द्वारकावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी - Marathi News | Access to heavy vehicles at the gate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्वारकावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी

द्वारकेवर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे महामार्गावरून बाजार समितीकडे जाणारी अवजड वाहने टाकळीमार्गे वळविण्यात येत असल्याची अधिसूचना शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार जारी करण्यात आली आहे. ...

निखळ हास्य हे जीवनाचे संगीत : मिलिंद जोशी - Marathi News | Mild laughter is the music of life: Milind Joshi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निखळ हास्य हे जीवनाचे संगीत : मिलिंद जोशी

हास्ययोगासाठी कुठल्याही प्रकारची पात्रता आवश्यक नसते. हास्य हे जीवनाचे संगीत आहे, मात्र दुर्दैवाने आजच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्यप्राणी हास्य विसरला आहे. हास्याचे वरदान निसर्गाकडून केवळ सजीवसृष्टीतील मानवालाच मिळाले आहे, असे प्रतिपादन पुणे येथील साह ...

उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करा - Marathi News | Try to set up an industry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करा

जेव्हा अनेक तरुण माझ्याकडे नोकरीसाठी येतात तेव्हा मी त्यांना, तुम्ही सांगा त्याठिकाणी शिफारस करतो, असे सांगून यापेक्षा स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करा. त्यात यशस्वी व्हा. नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा. आज अनेक कारखाने बंद आहेत त्यामुळ ...

जिल्ह्यात २२ हजार बालके कुपोषणाच्या उंबरठ्यावर - Marathi News | 4,000 children in the district on the threshold of malnutrition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात २२ हजार बालके कुपोषणाच्या उंबरठ्यावर

जिल्ह्यात शून्य ते पाच वयोगटातील बालकांमध्ये कुपोषणाची समस्या अद्यापही कायम असून, डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीत सुमारे २२ हजार बालकांचे वजन कमी आढळून आले आहे. ...

मालेगावी पूर्वभागात संमिश्र प्रतिसाद - Marathi News | Composite response in the eastern part of Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी पूर्वभागात संमिश्र प्रतिसाद

बहुजन क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या भारत बंदला शहरातील सर्वच राजकीय, सामाजिक व धार्मिक संघटनांनी पाठिंबा दिला. शहरातील पूर्व भागातील व्यापाऱ्यांनी व्यवहार पूर्णत: बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. ...