लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिंपळगाव लेप येथे आठवडे बाजारास प्रारंभ - Marathi News | The market starts for weeks at Pimpalgaon Lap | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव लेप येथे आठवडे बाजारास प्रारंभ

येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथे आठवडे बाजार भरविण्यास प्रारंभ झाला आहे. ...

डोंगरगावच्या उपसरपंचपदी बाळासाहेब सोमासे अविरोध - Marathi News | Balasaheb Somase disqualified as vice-chancellor of Dongargaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डोंगरगावच्या उपसरपंचपदी बाळासाहेब सोमासे अविरोध

डोंगरगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बाळासाहेब सोमासे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांना अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले होते. त्यात उपसरपंचाचाही समावेश होता. त्यामुळे उपसरपंच पद रिक्त होते. ...

सिंचन योजनांचा समावेश करण्याचे निर्देश - Marathi News | Instructions for inclusion of irrigation schemes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिंचन योजनांचा समावेश करण्याचे निर्देश

अरबी समुद्रात वाहून जाणारे नार-पार या पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडविण्यासाठी नार-पार नद्याजोड प्रकल्प योजना करण्यापूर्वी कळवण व सुरगाणा तालुक्यातील दोन हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावित योजनांचा समावेश करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील व पालक ...

बंगल्यातून दागिन्यांची तिजोरीच पळविली - Marathi News | The jewelery was escaped from the bungalow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंगल्यातून दागिन्यांची तिजोरीच पळविली

आयुक्तालयासह सरकारवाडा पोलीस ठाण्यापासून काही मीटर अंतरावर असलेल्या ‘आनंदव्हिला’ बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी दागिने, रोकड असलेली गोदरेज कंपनीची लोखंडी तिजोरी हातोहात पळविली. या घरफोडीत सुमारे ५० लाखांचे दागिने व एक लाखाची रोकड असा एकूण ५१ लाखांचा ऐवज ...

पांगरी शाळेचे चित्रकला परीक्षेत यश - Marathi News | Success in Pangari School of Painting Exam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पांगरी शाळेचे चित्रकला परीक्षेत यश

पांगरी येथील रयत शिक्षण संस्था संचलित श्री संत हरिबाबा विद्यालयाने शासकीय रेखाकला, चित्रकला परीक्षेचा शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे ...

शिरवाडेनजीक अपघातात एक ठार, एक जखमी - Marathi News | One killed, one injured in head-on collision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिरवाडेनजीक अपघातात एक ठार, एक जखमी

शिरवाडे फाटा पोमनर वस्तीनजीक फोर्ड फिएस्टा कार व मोटारसायकलच्या धडकेत वागदर्डी ता. चांदवड येथील लक्ष्मण गंगाधर मढे (३५) यांचा जागीच मृत्यू झाला. ...

बारागावपिंप्री महाविद्यालयात वार्षिक गुणगौरव उत्साहात - Marathi News | Annual praise at Baragaon Pimpri College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारागावपिंप्री महाविद्यालयात वार्षिक गुणगौरव उत्साहात

साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिकरोड संचलित बारागावपिंप्री येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात वार्षिक गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. ...

खेडगाव येथे महिला ग्रामसभा - Marathi News | Women's Gram Sabha at Khedgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खेडगाव येथे महिला ग्रामसभा

महिला ग्रामसभेत ग्रामपंचायतींतर्गत केलेल्या कामांचा आढावा व करावयाच्या कामांबाबत चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायतीकडे असलेल्या विविध योजना, महिलांसाठी अत्यावश्यक असलेली कामे, आमचा गाव-आमचा विकास आराखडा वाचन व ग्रामबाल समितीची स्थापना, जैविक विविधता समि ...

वक्तृत्व स्पर्धेत अश्विनी पवारने मारली बाजी - Marathi News | Ashwini Pawar wins in speech competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वक्तृत्व स्पर्धेत अश्विनी पवारने मारली बाजी

सिन्नर महाविद्यालयात महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी विभागाद्वारे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात झाली. ...