महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोबाइलचा बळी न होता साहित्याला आपला भाव विषय बनवून त्यातून जीवनमूल्य घ्यावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. गो. तु. पाटील यांनी केले. ...
भारतीय शेती पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे, मात्र, अलीकडील काळात शेती विरुद्ध निसर्ग असा सामना सुरू आहे. निसर्गाच्या या खेळाविरुद्ध लढा देऊन यश मिळते याचा प्रत्यय येवला तालुक्यातील पुरणगाव येथील प्रयोगशील तरु ण शेतकरी गणेश वरे यांना आला आहे. परतीच्या ...
केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत दरवाढ केल्याच्या निषेधार्थ येवला शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारु ळे यांना निवेदन देण्यात आले. ...
सध्याच्या स्पर्धात्मक युगात ताणतणाव प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग असला तरी त्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास यश मिळू शकते. त्यासाठी विविध छंद जोपासून आणि आनंद मिळेल असे चांगले काम करून स्वत:मध्ये सकारात्मक ऊर्जा तयार करा. सकारात्मक व नकारात्मक भावनांचा ...
शिक्षकांच्या जिल्हा अंतर व आंतरजिल्हा बदली आॅनलाइनच होणार असून, याबाबत ग्रामविकास विभागाच्या अभ्यास गट आणि शिक्षक संघटनांची पुणे येथे बैठक घेण्यात येऊन त्यात चर्चा करण्यात आली. बदली धोरणात पारदर्शकता यावी यासाठी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने पु ...
नागरिकत्व सुधारित कायदा रद्द करून प्रस्तावित राष्टÑीय नागरिक नोंदणी कायद्यातील जाचक अटी शिथिल कराव्यात या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीने शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद् ...
सटाणा नाका पोफळेनगर भागात संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर येथे गजानन महाराजांचा प्रगटदिन सोहळा सुरू असून, यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. ...
मोसमपूल ते सटाणा नाका दरम्यानच्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. मनपाच्या अतिक्रमण विभागाने या रस्त्यावरील १२७ टपऱ्या व हातगाड्या व २५ पक्के बांधकामांवर हातोडा चालविला आहे. ...
भाक्षी येथील मल्हार हिल शाळेत विद्यार्थ्यांकडून व्हॅलेंटाइन डे गुरु वंदना करून साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळा विकास अधिकारी सुरेश येवला होते. ...