‘व्हॅलेंटाइन डे’ला गुरु वंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:08 IST2020-02-15T00:03:43+5:302020-02-15T00:08:32+5:30

भाक्षी येथील मल्हार हिल शाळेत विद्यार्थ्यांकडून व्हॅलेंटाइन डे गुरु वंदना करून साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळा विकास अधिकारी सुरेश येवला होते.

Guru Vandana on Valentine's Day | ‘व्हॅलेंटाइन डे’ला गुरु वंदना

भाक्षी येथील मल्हार हिल शाळेत व्हॅलेंटाइन डे गुरुवंदनेने साजरा करताना विद्यार्थी.

औंदाणे : भाक्षी येथील मल्हार हिल शाळेत विद्यार्थ्यांकडून व्हॅलेंटाइन डे गुरु वंदना करून साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळा विकास अधिकारी सुरेश येवला होते.
मुख्याध्यापक पंकज दातरे यांनी पुलवामातील शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली.
कार्यक्र मास संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोठावदे, किरण सोनवणे, नंदकिशोर शेवाळे, रोहिणी सूर्यवंशी, स्वाती दातरे, सारिका शिंदे आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. मनोहर गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन केले, तर गोकुळ दातरे यांनी२५ आभार
मानले.

Web Title: Guru Vandana on Valentine's Day