लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पेठ येथे आशा वर्कर कार्यशाळा - Marathi News | Asha Worker Workshop at Peth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ येथे आशा वर्कर कार्यशाळा

सार्वजनिक आरोग्य विभाग व पंचायत समिती पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गावस्तरावर कामकाज करणाऱ्या आशा वर्कर यांच्या सबलीकरणासाठी एकदिवसीय कार्यशाळा झाली. ...

लासलगाव बसस्थानकावर विवाहितेला जाळून मारण्याचा प्रयत्न - Marathi News |  Attempt to burn a woman at Lasalgaon bus station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगाव बसस्थानकावर विवाहितेला जाळून मारण्याचा प्रयत्न

चौघे संशयित फरार : सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे शोध सुरू ...

ट्रम्प दांपत्याला टोपी-उपरणे, साडी अन् कांदे ! - Marathi News |  Trump couple getting a hat, saree and onion! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रम्प दांपत्याला टोपी-उपरणे, साडी अन् कांदे !

नैताळेच्या शेतकऱ्याची शक्कल : पत्रातून मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा सायखेडा: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलनिया यांना निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकºयाने गांधीटोपी, उपरणे, साडी व कांदे पाठवून शेतक-यांच्या व्यथा पत् ...

खटल्यांच्या निपटाऱ्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाचे विक्रेंद्रीकरण गरजेचे - Marathi News | The Supreme Court needs to be decentralized to settle the cases | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खटल्यांच्या निपटाऱ्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाचे विक्रेंद्रीकरण गरजेचे

भारताच्या तुलनेत इतर देशाचा विचार करता येथे न्याय अगदी सुलभ व जलद मिळतो. उदाहरणच द्यायचे झाल्यास चीनसारख्या मोठ्या देशातदेखील दाखल केलेल्या खटल्याचा निकाल त्यांच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत फक्त नऊ महिन्यांत होतो ही वस्तुस्थिती आहे ...

सरन्यायाधीश शरद बोबडे आज पहिल्यांदाच नाशकात - Marathi News | Chief Justice Sharad Bobade is in Nashik for the first time today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरन्यायाधीश शरद बोबडे आज पहिल्यांदाच नाशकात

शहरात राज्यस्तरीय वकील परिषदेच्या निमित्ताने शनिवारी (दि.१५) सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे प्रथमच आगमन होत असून, त्यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. जिल्हा न्यायालय आवारात आयोजित या दोनदिवसीय परिषदेला रविवारी (दि. १६) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही ...

जिल्हा परिषदेच्या सीईओपदी लीना बनसोड - Marathi News | Lina Bansode as CEO of Zilla Parishad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदेच्या सीईओपदी लीना बनसोड

गेल्या महिनाभरापासून रिक्त असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वाशिमच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अ ...

चेहेडीजवळ अपघात; दोघा मित्रांचा मृत्यू - Marathi News | Accident near Cheddy; The death of two friends | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चेहेडीजवळ अपघात; दोघा मित्रांचा मृत्यू

चेहेडी पंपिंगजवळ आरंभ महाविद्यालयातील तिघा विद्यार्थ्यांच्या दुचाकीला अपघात घडला. त्यातील दोघे विद्यार्थी ट्रकच्या पाठीमागच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाले आहे. ऐन व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी त्यांच्यावर काळाने घाला घातला. दोन दिवसांनी साखरपुडा होणार ...

अधिकाऱ्यांना कचºयाचा हार - Marathi News |  Defeat for the authorities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अधिकाऱ्यांना कचºयाचा हार

सिडको प्रभागात गेल्या पंधरा दिवसांपासून घंटागाडी येत नसल्याने कचºयाचे ढीग साचले असून, नागरिक त्यांच्या घरातील कचरा हा नगरसेवकांच्या घरात आणून टाकत असल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. सुनी ...

‘महावितरण’च्या करवाढ प्रस्तावावर आज सुनावणी - Marathi News | Hearing on 'taxation proposal' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘महावितरण’च्या करवाढ प्रस्तावावर आज सुनावणी

महावितरणने ६ हजार ३१३ कोटी रुपयांची वीज दरवाढ सुचवली असून तब्बल २०.४ टक्के इतकी प्रचंड दरवाढ सुचविणारा प्रस्ताव नियामक आयोगाकडे सादर केला असून, त्यावर विभागीय पातळीवर सुनावणी सुरू झाली आहे. शनिवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात यावर ...