मनमाड नगरपालिकेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरात विविध समस्यांसह घाणीचे साम्राज्य पसरल्याचा मुद्दा उपस्थित करून सत्ताधारी पक्षासह सर्वच नगरसेवकांनी गोंधळ घालत प्रशासनाला धारेवर धरले. संतप्त नगरसेवकांनी अधिकाºयांच्या टेबलावर घाण व कचरा टाकून ...
नाशिक- शहरातील टवाळखोरांचा उपद्रव कमी होणार नसेल आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना आता पोलीसांऐवजी सक्रीय व्हावे लागणार असेल तर मग नाशिकमध्ये पोलीस यंत्रणा कमी पडते काय असा प्रश्न सहज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एकुणच या प्रयोगााबाबत पोलीसांनी देखील विचार ...
नाशिक- अश्व शर्यतीचा क्रिडा प्रकार नाशिकमध्ये रूजला पाहिजे हे खरेच आहे परंतु त्या निमित्ताने शेतकऱ्यांकडे बैलजोडी बरोबर घोडा वाढल्यास घोडे पालनाचा वेगळा पुरक व्यवसाय त्यांना उपलब्ध होऊ शकतो असे मत इन्डिजिनिअस हॉर्स ओनस असोसिएशनचे सरचिटणीस रणजित नगरकर ...
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना निफाड तालुक्यातील लासलगावमध्ये एका बसस्थानकावर महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी (दि.१५) संध्याकाळच्या सुमारास घडली. ...
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना निफाड तालुक्यातील लासलगावमध्ये एका बसस्थानकावर महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी (दि.१५)संध्याकाळच्या सुमारास घडली. ...
महावितरणच्या कारभारावार महाराष्ट्र विद्युत नियमाक आयोगानेच चांगलेच ताशेरे ओढले. एक वेळेस वाघ दिसेल परंतु वीज कार्यालयात अधिकारी दिसत नाही, अशी जनसामान्यांची भावना होत असल्याचे आत्तापर्यंतच्या सुनावणीतून दिसून येत असल्याने ही गोष्ट गांभीर्याने घेऊन ग ...
राज्यात लवकरच प्रवाशांच्या मागणीनुसार आवश्यक त्याठिकाणी नवीन बसस्थानक तयार करण्यात येणार आहेत. सप्तशृंगगडावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन अद्यावत सुविधांयुक्त बसस्थानकाला प्राधान्य देणार असून, शासनस्तरावरून मंजुरी देणार असल्याची ग्वाही परिवह ...
निफाड तालुक्यातील खेरवाडी, चांदोरी तसेच गोदाकाठच्या गावांत मागील काही दिवसांपासून कमी जास्त होणारी थंडी व तसेच ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामातील गव्हाच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव पडत आहे. खरिपापाठोपाठ रब्बीचा हंगाम निसर्गाच्या लहरीपणामुळे धोक्या ...