लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कृषी योजनांचा सभापतींकडून आढावा - Marathi News | Review of Agriculture Planning Chairs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषी योजनांचा सभापतींकडून आढावा

जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या विकासासाठी सेसमधून करण्यात आलेल्या निधी खर्चाचे नियोजन करून अधिकाऱ्यांनी मार्चअखेर निधी शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना सभापती संजय बनकर यांनी केली. पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीची बैठक स ...

विवाहितेची आत्महत्या; पतीसह दोघे ताब्यात - Marathi News | Marital suicide; Both are in custody with the husband | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विवाहितेची आत्महत्या; पतीसह दोघे ताब्यात

सासरच्या जाचाला कंटाळून बत्तीस वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२५) सकाळी ७ वाजेच्या सुमारास बागलाण तालुक्यातील अजमीर सौंदाणे येथे घडली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी ८ जणांविरु द्ध हुंडाबळी तसेच आत्महत्येस प्रवृत्त ...

कर्जमुक्तीचा सर्वच पात्र शेतकऱ्यांना लाभ - Marathi News | Debt relief benefits all eligible farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जमुक्तीचा सर्वच पात्र शेतकऱ्यांना लाभ

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रमाणिकीकरण झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात पैसे जमा होणार आहेत. मात्र काही कारणास्तव प्रमाणिकीकरण न झाल्यास त्यावर विशेष बाब म्हणून निर्णय घेण्यात येणार आहे. योजनेसाठी आधार लिंकिंग आण ...

संघाचे ज्येष्ठ प्रचारक बाळासाहेब दीक्षित यांचे निधन - Marathi News | Balasaheb Dixit, senior campaigner of the union, passed away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संघाचे ज्येष्ठ प्रचारक बाळासाहेब दीक्षित यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्व संघटन मंत्री गजानन यशवंत तथा बाळासाहेब दीक्षित यांचे मंगळवारी मध्यरात्री एक वाजता श्री गुरु जी रु ग्णालयात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. ...

तेलंगणा पोलिसांची कस्टडी : नाशिकच्या सराफाचा शासकिय इमारतीवरून कोसळून मृत्यू - Marathi News | Telangana Police Custody | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तेलंगणा पोलिसांची कस्टडी : नाशिकच्या सराफाचा शासकिय इमारतीवरून कोसळून मृत्यू

नाशिक : तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस आयुक्तालयातील विविध गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मुख्य पथक घरफोड्या, दरोडेसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या ... ...

वर्गखोल्या डिजिटल करण्यासाठी गणेश मंडळांचा पुढाकार - Marathi News | Ganesh Mandal's initiative to digitalize classrooms | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वर्गखोल्या डिजिटल करण्यासाठी गणेश मंडळांचा पुढाकार

कळवण : महाराजा मंडळामार्फत लोकार्पण ...

महिला बचत गटांनी बांधला वनराई बंधारा - Marathi News | Wanarai Bandha built by women's savings groups | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला बचत गटांनी बांधला वनराई बंधारा

लोकमत न्यूज नेटवर्क पेठ : संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पेठ तालुक्यातील बोरवठ ग्रामपंचायतीच्या वतीने जलाभियान मोहीम राबवण्यात येत असून ... ...

चांदवडला शासनाविरुध्द एल्गार - Marathi News |  Elgar against the moonlight regime | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला शासनाविरुध्द एल्गार

चांदवड - महाविकास आघाडी या शासनाने शेतकऱ्यांना सोडले वाºयावर सोडले तर महिलांवर वाढले अत्याचार, निष्कीय शासनाविरु द्ध भारतीय जनता पार्टीचा एल्गार व धरणे आंदोलनाचा कार्यक्रम मंगळवारी प्रशासकीय इमारत चांदवड येथे महाविकास आघाडी सरकारच्या विरु द्ध राज्यव् ...

केंद्र सरकारच्या विरोधात कॉँग्रेसची धरणे - Marathi News | Congress holds against the central government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केंद्र सरकारच्या विरोधात कॉँग्रेसची धरणे

अनुसूचित जाती जमातीला सरकारी नोकरीत आरक्षणाचा मूलभूत अधिकार नाही, असा दावा उत्तराखंड सरकारने सर्वाेच्च न्यायालयात केला असून, ...