चांदवडला शासनाविरुध्द एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 04:35 PM2020-02-25T16:35:56+5:302020-02-25T16:36:19+5:30

चांदवड - महाविकास आघाडी या शासनाने शेतकऱ्यांना सोडले वाºयावर सोडले तर महिलांवर वाढले अत्याचार, निष्कीय शासनाविरु द्ध भारतीय जनता पार्टीचा एल्गार व धरणे आंदोलनाचा कार्यक्रम मंगळवारी प्रशासकीय इमारत चांदवड येथे महाविकास आघाडी सरकारच्या विरु द्ध राज्यव्यापी धरणे आंदोलन चांदवड -देवळा मतदार संघाचे आमदार डॉ.राहुल दौलतराव आहेर यांच्या अध्यक्षतेखालीमागण्याचे निवेदन दिले.

 Elgar against the moonlight regime | चांदवडला शासनाविरुध्द एल्गार

-चांदवड येथील प्रशासकीय इमारतीच्या आवारात भाजपाच्या वतीने महाविकास आघाडी शासनाच्या विरोधात एल्गार व धरणे आंदोलन प्रसंगी नायब तहसीलदार के.पी.जंगम, एस.पी.भादेकर यांना निवेदन देताना डॉ.आत्माराम कुंभार्डे, भूषण कासलीवाल, मनोज शिंदे, सुनील शेलार,अ‍ॅड.शांताराम भवर, प्रशांत ठाकरे,विक्रम मार्कंड,महेश खंदारे,वर्धमान पांडे आदि

Next
ठळक मुद्दे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आत्माराम कुंभार्डे, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, माजी सभापती नितीन गांगुर्डे, पंचायत समिती सभापती पुष्पा धाकराव, शहर अध्यक्ष प्रशांत ठाकरे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शांताराम भवर, तालुकाध्यक्ष मनोज शिंदे , सरचिटणीस प्र


यावेळी नायब तहसीलादार के.पी.जंगम, एस.पी.भादेकर यांना मागण्याचे निवेदन दिले. या निवेदनात शेतकº्यांना सरसकट कर्ज माफी व्हावी, शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा. महापोर्टल पुन्हा सुरू करणेबाबत, एन.आर.सी. सी.ए.ए. कायद्यांची महाराष्ट्रात लवकरात लवकर अंमलबजावणी होणे, जलयुक्त शिवार योजना सुरू ठेवावी. या प्रमुख मागण्यांसाठी भाजपाचा एल्गाी आंदोलन केले यावेळी धरणे आंदोलन प्रसंगी मनोज बांगरे, ज्ञानेश्वर ढोमसे,गणपतराव पवार, विजय धाकराव,राहुल हांडगे, वाल्मीक वानखेडे, महेश खंदारे,पराग कासलीवाल,कौसर घासी,संदीप बडकस, प्रितमसिंग कटारीया, बाजीराव वानखेडे , वर्धमान पांडे,सुरेंद्र बागुल, गणेश पारवे, प्रशांत वैद्य,साईनाथ कोल्हे आदिसह भाजपाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
n

Web Title:  Elgar against the moonlight regime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.