लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मनपाकडून धोकादायक घरांना नोटिसा देण्यास प्रारंभ - Marathi News | Corporation starts issuing notices to dangerous houses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाकडून धोकादायक घरांना नोटिसा देण्यास प्रारंभ

महापालिकेच्या वतीने पावसाळा पूर्व दक्षतेचा भाग म्हणून धोकादायक घरांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहेत. सध्या महापलिकेच्या नोंदीनुसार ७२३ धोकादायक घरे आणि वाडे असले तरी ७०८ नोटिसा तयार करण्यात आल्या असून, त्या विभागीय अधिकाऱ्यांमार्फत बजावण्याचे ...

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले - Marathi News | The unseasonal rains along with the gale force winds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले

शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून दुपारी तीन वाजेनंतर ढगाळ हवामानासह वादळी वारा सुटत आहे. शुक्रवारी (दि.१५) दुपारी साडेचार वाजेपासून शहरासह उपनगरांमध्ये ढगाळ हवामानासह वादळी वारा सुटला अन्् विजांचा कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. संध्य ...

इगतपुरीच्या इंद्रायणीला मिळाली बाजारपेठ - Marathi News | Indrayani of Igatpuri got market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीच्या इंद्रायणीला मिळाली बाजारपेठ

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कुºहेगाव येथे कृषी विभागाच्या मदतीने दारणामाई फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी स्थापन झाली, परंतु देशभरात जीवघेण्या कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे भात उत्पादन मालाला उठाव नसल्यामुळे सदर इंद्रायणी प्रकारचा तां ...

पाच हजार परप्रांतीयांची घरवापसी - Marathi News |  Homecoming of five thousand foreigners | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाच हजार परप्रांतीयांची घरवापसी

पिंपळगाव बसवंत : लॉकडाउनमुळे रोजगार पूर्णपणे ठप्प झाल्याने बेरोजगार झालेल्या परप्रांतीय नागरिकांना गावाची ओढ लागली आहे. रणरणत्या उन्हात शहराकडून गावाकडे अनवाणी पायपीट करणाऱ्या परप्रांतीय मजुरांना अन्न पाण्याच्या सुविधासह परिवहन मंडळाच्या बसेसच्या माध ...

कोरोना रुग्णालयाचा फेरविचार करा! - Marathi News | Rethink Corona Hospital! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना रुग्णालयाचा फेरविचार करा!

सटाणा : बागलाणमध्ये प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. विलगीकरण केंद्र निर्माण करताना आणि कोरोना रुग्णालय घोषित करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलेले नाही. ...

शासकीय खरेदी केंद्र सुरू करा - Marathi News | Start a government shopping center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासकीय खरेदी केंद्र सुरू करा

सिन्नर : सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाने शासनाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये मका खरेदी केंद्र सुरू कराव,े अशी मागणी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. ...

...अन् ती सुखरूप घरी परतली! - Marathi News | ... finally returned home safely! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अन् ती सुखरूप घरी परतली!

कळवण : कोरोनामुळे जिल्हाबंदी करण्यात आलेली असल्याने अनेकजण अडकून पडले. अटल आरोग्यवाहिनी योजनेअंतर्गत स्थलांतरित कर्मचाऱ्याच्या प्रसूत झालेल्या पत्नीला कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत नंदुरबार जिल्ह्यातील देवमोगरा मूळगावी सोडण्यात आले. ...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी - Marathi News | Demand for help to affected farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी

दिंडोरी : तालुक्यातील उमराळे येथे गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची खासदार डॉ. भारती पवार यांनी दिंडोरी तालुक्याचे तहसीलदार कैलास पवार, तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे, विजय पवार यांच्या समवेत पाहणी केली. ...

तोड कामगारांअभावी ऊस शेतातच पडून ! - Marathi News |  Falling in sugarcane field due to lack of workers! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तोड कामगारांअभावी ऊस शेतातच पडून !

चांदोरी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे मजूर नसल्याने तोडणीसाठीचा ऊस शेतातच पडून असून उत्पादकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. वजनातही घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...