ओझरटाऊनशिप : शेकडो किलोमीटर पायी वाटचाल करणारे आपले वारकरी भगवान विठ्ठलाच्या दर्शनाआधी भक्त पुंडलिकाचे दर्शन का घेतात? याचा सर्वांनी विचार करावा आणि तोच आदर्श घेऊन प्रत्येकाने आपल्या घरातील विठ्ठल-रुक्मिणी स्वरूप आई-वडिलांचे रोज दर्शन घ्यावे. त्यांना ...
सिन्नर : लॉकडाउन उठल्यानंतर महावितरण कंपनीने ग्राहकांना पाठविलेल्या अव्वाच्या सव्वा रक्कमेच्या बिलांमुळे ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत असून भारतीय जनता पक्षाच्यावतीने महावितरण च्या आडवा फाटा येथील कार्यालयासमोर वाढीव वीजिबलांची होळी करुन ग्राहकांना ...
देवळा : येथील नगरपंचायतीचा एक कर्मचारी कोरोना संक्रमित आढळल्याने सुरक्षेच्या दृष्टीने नगरपंचायतीचे कामकाज १३ जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली आहे. नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना दहा दिवस ...
मनमाड : नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करण्याच्या हेतूने नांदगाव तालुक्यातील मोहेगाव येथील शेतकºयाला शासनाकडून देण्यात आलेले अनुदान दुसºयाच्या खात्यात जमा झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. मोहेगावच्या या शेतकºयाला त्यांच्या अनुदानाची रक्कम थेट सिलिगुडीला गेल्य ...
पाटणे येथे जवळ जवळ ४० रिक्षा असून, गेल्या शंभर दिवसांपासून रिक्षा बंद असल्याने आपली उपजीविका भागविण्यासाठी दुसरा व्यवसाय शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. अशीच अवस्था अनेक व्यावसायिकांची आहे. यातून मार्ग काढायचा असेल तर नियमांचे पालन करणे गरजेचे आहे ...
त्र्यंबकेश्वर : यंदाच्या गुरुपौर्णिमेवर कोरोनाचे सावट आहे. दरवर्षाप्रमाणे येथे होणारी गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. परंपरा मोडीत निघू नये म्हणून काही आश्रमांमध्ये घरगुती कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
इगतपुरी : कोरोनाकाळात जिवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देणाºया डॉक्टर, पोलीस, आरोग्यसेविका, अंगणवाडीसेविका, सामाजिक कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सेवा देत असलेल्या ठिकाणी जाऊन सन्मानित करण्यात आले. ...
मानोरी : मानोरी बुद्रुक परिसरात शुक्रवारी, दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे, तर खरीप हंगामातील मका, सोयाबीन तसेच टमाटा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...