आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पेठ - कोविड-१९ चा शिरकाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातील खेडेगावांनी पुढाकार घेतला असून ग्रामपंचायत स्तरावर प्रतिबंधत्मक साहित्यासह खबरदारीचा उपाय म्हणून डोअर टू डोअर नागरिकांची थर्मल तपासणी केली जात आहे. ...
उत्तरप्रदेशमध्ये कुख्यात सराईत गुंड दुबे याने टोळीसह कानपुरमध्ये २ जुलै रोजी अपर पोलीस अधिक्षकासह पोलिसांचे हत्त्याकांड घडवून आणले होते. यानंतर उत्तरप्रदेश राज्याची पोलीस यंत्रणा दुबेच्या मागावर आहे. ...
सिन्नर: तालुक्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन प्रशासनाने ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील कोवीड केअर सेंटरवरील भार कमी करण्यासाठी सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेड (इंडिया बुल ) येथे नव्याने कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. आजपासून हे कोवीड केअर ...
मेशी : वर्षानुवर्षे अवर्षणग्रस्त असलेल्या देवळ्याच्या पूर्व भागातील मेशी- डोंगरगाव रस्त्यालगतची विस्तीर्ण वनराई यंदा समाधानकारक पावसामुळे बहरली असून वनौषधींचे आगर म्हणून परिचित असलेल्या या परिसराचे यंदा रुपडे पालटल्याचे दिसून येत आहे. ...