आयसीएसई बोर्डाचा निकाल शुक्रवारी (दि. १०) जाहीर झाला असून, देशभरात दहावीचा निकाल ९९.३४ टक्के , तर बारावीचा निकाल ९६.८४ टक्के लागला असून, नाशिकच्या शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. परंतु, कोरोनामुळे काही पेपर होऊ शकलेले नसल ...
शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रदेखील वाढत आहेत. परंतु हॉटस्पॉट ठरलेल्या भागात मनाई असताना नागरिक मुक्तसंचार करीत असतात. यामुळे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहेत. मह ...
पेठ : ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ यासारख्या घोषणा कितीही कागदावर आणि पोस्टरवर झळकवल्या तरी आजही समाजात मुलीच्या जन्माबद्दल आणि तिच्या गर्भातील हत्येबद्दल पुढारलेल्या आपल्याच राज्यात फारसा फरक पडलेला नाही. ...
सटाणा : तालुक्यातील दसाणे येथील लघुप्रकल्प यंदा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात ओव्हर फ्लो झाला आहे. प्रकल्प ओव्हर फ्लोमुळे कान्हेरी नदी दुथडी वाहू लागल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. ...
मालेगाव : (शफीक शेख )महाराष्टÑात सर्वाधिक रुग्ण आढळल्याने प्रारंभी ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या मालेगावातील रुग्णही मोठ्या संख्येने बरे होत असल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत असून, जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे दिसत आहे. मालेगावात यंत्रमाग मजुरांकडून ...
एकलहरे : हिंगणवेढे गावाजवळून जाणाऱ्या महामार्गावर दिशादर्शक फलक तसेच रिफ्लेक्टरअभावी वारंवार अपघात होत आहेत. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूचे गतिरोधक दुरु स्त करून दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर्स बसवावे, अशी नागरिकांची मागणी आहे. ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आमदार दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीत विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. ...