लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बलसागर भारत होवो... - Marathi News | Balsagar Bharat Hovo ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बलसागर भारत होवो...

नाशिक : जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्थाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. ...

संत सेना महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन - Marathi News | Greetings to Sant Sena Maharaj on the occasion of Punyatithi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संत सेना महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

इंदिरानगर / सिडको : नाभिक समाजाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी नाभिक समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण यादव व निलेश साळुंखे यांनी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेसे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ...

मनमाडला कोरोनाचे पाच रु ग्ण आढळले - Marathi News | Manmad found five cases of corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडला कोरोनाचे पाच रु ग्ण आढळले

मनमाड : शहरात कोरोनाचा उद्रेक वाढत असून दिवसेंदिवस रु ग्णाची संख्या वाढत आहे. मनमाड शहरात दोन दिवसात पाच रु ग्ण आढळून आल्याने कोरोनाचे एकूण ३४० रु ग्ण झाले आहे. ...

नांदगाव तालुक्यात स्वातंत्र्यदिन; शहीद स्मारकाचे उद्घाटन - Marathi News | Independence Day in Nandgaon taluka; Inauguration of Martyrs' Memorial | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव तालुक्यात स्वातंत्र्यदिन; शहीद स्मारकाचे उद्घाटन

नांदगाव : येथील मविप्र संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संस्थेचे सभासद वाल्मीक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...

या भारतात बंधूभाव नित्य वसू दे... - Marathi News | Let brotherhood prevail in this India ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :या भारतात बंधूभाव नित्य वसू दे...

नाशिक : जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्थाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. ...

बोलठाण परिसरात ध्वजवंदन - Marathi News | Flag salute in Bolthan area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोलठाण परिसरात ध्वजवंदन

बोलठाण : येथील श्री भीमराज चां. काटकर विद्यालय अ‍ॅण्ड ज्यु. कॉलेज व जय बाबाजी इंग्लिश मीडिअम स्कूल व शिवछत्रपती फाउण्डेशन येथे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...

सुरगाणा तालुक्यात ध्वजारोहण - Marathi News | Flag hoisting in Surgana taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाणा तालुक्यात ध्वजारोहण

सुरगाणा : शहरासह तालुक्यातील विविध शासकीय कार्यालये, ग्रामीण रु ग्णालय, जि. प. शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. सुरगाणा येथील शासकीय ध्वजारोहण तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. ...

संतसेना महाराज पुण्यतिथी निमीत्ताने विद्यार्थी गुणगौरव - Marathi News | Student praise on the occasion of Sant Sena Maharaj Punyatithi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संतसेना महाराज पुण्यतिथी निमीत्ताने विद्यार्थी गुणगौरव

लासलगाव : श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त लासलगाव शहर नाभिक समाजाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रविवारी (दि.१६) आयोजित करण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवत ठराविक मान्यवरांच्या उपस्थि ...

पिंपळगावकर एक गाव एक गणपती संकल्पना राबविणार - Marathi News | Pimpalgaonkar will implement a Ganpati concept in one village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावकर एक गाव एक गणपती संकल्पना राबविणार

पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांवर माणूस म्हणून पडणारा ताण लक्षात घेता पिंपळगावकरांनी एक गाव एक गणपती संकल्पना राबवित यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या अप्पर पो ...