सटाणा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरु वारी (दि. २१) झालेल्या लिलाव प्रक्रियेत सुमारे पंचवीस हजार क्विंटल कांद्याची आवक झाल्याची माहिती सभापती सुनीता देवरे यांनी दिली. ...
इगतपुरी : शहरातील मुख्य रस्त्त्याची दुरवस्था झाली असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करºयात आली आहे. ...
त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने भगवान श्री चक्रधरस्वामी अष्टम शताब्दी जयंती महोत्सवास गुरुवारी अंजनेरी, ता. त्र्यंबकेश्वर येथे उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त व्याख्यान सत्रासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ...
दुधाचे दर घसरल्याने खर्चही वसूल होत नसल्याने उत्पादकांमधून चिंता व्यक्त होत आहे. दूध दरवाढीसाठी अनेकदा आंदोलने करूनही दुधाला योग्य दर मिळत नसल्याने दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे. ...
मे महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने बागलाण तालुक्यात पन्नासहून अधिक जनावरे मृत्युमुखी पडली होती. नुकसान झालेल्या पशुपालकांना पहिल्या टप्प्यातील दोन लाख ६४ हजार रु पयांचे अनुदान प्राप्त झाले असून, धनादेशाचे वाटप आमदार दिलीप बोरसे यांच् ...
तत्कालीन आघाडी शासनाच्या काळात सुमारे सात वर्षांपूर्वी मंजुरी मिळूनही काम सुरू होऊ न शकलेल्या खोपडी-मरिगाव पूरकालव्याचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंधारणमंत्री शंकर गडाख व जलसंधारण अधिकाऱ्यांना दिले. त्यासा ...
त्र्यंबकेश्वर : आश्लेषाच्या उत्तरार्धात व मघा नक्षत्राच्या पूर्वार्धात म्हणजे जवळपास १५ दिवसांपासून त्र्यंबक तालुका परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. ...
ब्राह्मणगाव : हरितालिका म्हटली की सुवासिनींची शिवमंदिरात पूजेसाठीची धावपळ पहायला मिळते. मात्र यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता व प्रशासनानेही गर्दी न करण्याचे आदेश दिल्याने सुवासिनींनी घरासमोरच हरितालिकेचे पूजन केले. ...
शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील झाले आहे. नगरपालिकेने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीसाठी अभिनव आंदोलन करत पालिकेचे श्राद्ध घालण्यात आले. ...