लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प - Marathi News | Trading of market committees stalled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प

पिंपळगाव बसवंत : केंद्र सरकारने राज्यांची सहमती न घेता काढलेल्या नियमनमुक्तीच्या अध्यादेशाला विरोध करण्यासाठी राज्यातील बाजार समिती सहकारी संघाने बाजार समित्यांना एकदिवसीय लाक्षणिक संप करण्याचे आवाहन केले होते. पिंपळगाव बाजार समितीने या बंदला पाठिंबा ...

पोलीस दलातर्फे सशस्र संचलन - Marathi News | Armed movement by the police force | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस दलातर्फे सशस्र संचलन

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी चांदवड पोलिसांनी शहरातून सशस्र संचलन केले. पोलीस स्थानकापासून सुरू झालेले संचलन आठवडे बाजारतळ, तांबट मज्जिद, गाडगेबाबा चौक, लेंडी हट्टी, उर्दू शाळा, नगर परिषद, श्रीराम रोड शिवाज ...

गिरणाच्या पाण्यात वाढ - Marathi News | Increase in mill water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गिरणाच्या पाण्यात वाढ

श्रावण महिन्यातील शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाने गिरणा धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, खरीप हंगामातील पिकांना संजीवनी मिळाली आहे, तर गिरणा धरणात सद्य:स्थितीत ५८.८० टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. ...

नांदूरशिंगोटेत शिवार रस्त्यांची दुरवस्था - Marathi News | Poor condition of Shivar roads in Nandurshingote | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटेत शिवार रस्त्यांची दुरवस्था

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरातील शिवार रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या सुमारास ...

ओतूर परिसरात पावसाने मका, बाजरीचे नुकसान - Marathi News | Damage to maize and millets due to rains in Ootur area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओतूर परिसरात पावसाने मका, बाजरीचे नुकसान

कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात झालेल्या वादळी वाºयासह मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आमदार नितीन पवार यांनी पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई देण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या. ...

चांदवडला दोन दिवसांत पंधरा रुग्ण - Marathi News | Fifteen patients in two days to Chandwad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला दोन दिवसांत पंधरा रुग्ण

चांदवड : तालुक्यात दोन दिवसांत पंधरा रुग्ण मिळून आले आहेत. बुधवारी आठ, तर गुरुवारी सात रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ...

सटाणा महाविद्यालयात समाजदिन साजरा - Marathi News | Celebrate Society Day at Satana College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा महाविद्यालयात समाजदिन साजरा

सटाणा : येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात समाजदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मविप्र समाज ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे उपसभापती राघो आहिरे होते. ...

देवगाव शाळा इमारतीची दुरवस्था - Marathi News | Poor condition of Devgaon school building | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवगाव शाळा इमारतीची दुरवस्था

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील जिल्हा परिषद षट्कोनी शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, परिसरात गाजरगवताचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, शाळेच्या एकाच इमारतीत पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. ...

कोरोना जनजागृतीसाठी चित्ररथ - Marathi News | Chitrarath for Corona Awareness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना जनजागृतीसाठी चित्ररथ

‘स्वच्छता आपण राखूया, कोरोनाला हरवूया’ हे घोषवाक्य घेऊन कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी व जनसामान्यांच्या मार्गदर्शनासाठी सज्ज झालेल्या चित्ररथाचे सिन्नर पंचायत समिती आवारात अनावरण करण्यात आले. ...