कळवण : शिक्षक हा सामाजिक उन्नती साठी प्रयत्न करणारा महत्वाचा घटक असून खडतर परिस्थितीतही ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत जबाबदार व आदर्श नागरिक निर्माण करण्यात शिक्षकांचे योगदान अतुलनीय असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती रविंद्र देवरे यांनी व ...
दिंडोरी : सद्याच्या विज्ञानाच्या युगात माणूस एक मिनिट देखील विजेशिवाय राहू शकत नाही; पण दिंडोरी तालुक्यातील तिसगावकर गेल्या चार दिवसापासून हा अनुभव घेत आहेत. ...
सटाणा : बागलाण तालुका आता कोरोना केंद्र बिंदू बनत चालल्याने नागरिकांमध्ये धडकी भरली आहे. एकाच दिवसात 48 कोरोनाबाधित रु ग्ण आढळले असून, सर्वाधिक 16 रु ग्ण सटाणा शहरातील आहेत. ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील मका पीक सध्या जोमात असल्यामुळे बळीराजांच्या चेहर्यावर हसू निर्माण झाले आहे. तालुक्यातील मका शेतीने जणू हिरवा शालू पांघरल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
कोकणगाव : (तालुका निफाड) येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक मधुकर पवार व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. ...
कोकणंगाव : शिरसगाव ता. निफाड येथील जनता विद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिन गूगल मीट अॅपदवारे आॅनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. ...
औंदाणे : अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील ग्रामपंचायतीतर्फे जुन महीन्यात कºहे रस्त्यावरील कनोरी नाल्यावरील २० ते २५ वर्षापूर्वी बुजल्या गेलेल्या ब्रिटीशकालीन जुना वळण बंधाऱ्याचा गाळ काढून खोलीकरणाचे काम केले होते. यावर्षी समाधानकारक पाऊसामुळे हा कनोर ...
धरणक्षेत्रांत पर्जन्यवृष्टी वाढल्यास गोदावरीच्या पात्रात विसर्ग केला जाऊ शकतो. यामुळे नदीकाठाच्या लोकांनी सतर्क राहण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. ...
नांदगांव : तालुक्यातील हिसवळ खुर्द येथील दामीनी बाळासाहेब आहेर (२१) हि घराजवळील शेतातील विहिरीवर पाणी भरायला गेली असता तोल जाऊन विहिरीत पडल्याने तीचा बुडून मृत्यु झाला. ...