घोटी : इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या आंबेवाडी शिवारात एका ३० वर्षीय युवकास अज्ञात संशयितांनी अज्ञात कारणावरु न कानावर व चेहऱ्यावर हत्याराने मारहाण केल्याने तो जागीच गतप्राण झाला. ...
कळवण : सुरगाणा तालुक्यातील नियोजित दुमी व श्रीभुवन लघुपाटबंधारे प्रकल्पाचे सर्वेक्षण व प्रकल्पस्थळाची आमदार नितीन पवार, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी पहाणी करु न लाभ क्षेत्रातील आदिवासी बांधवांशी संवाद साधला व त्यांच्या प्रश्न व शंक ...
खर्डे : खर्डे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील कोलथी नदीला दुथडी पाणी असल्यामुळे या नदीच्या पलीकडे असलेल्या आदिवासी वस्ती व शिवारातील नागरिकांची येण्या जाण्यासाठी मोठी गैरसोय निर्माण झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींनी याच ...
सिन्नर: तालुक्यात सुरु असलेल्या मुंबई-पुणे समृध्दी महामार्ग आणि सिन्नर-शिर्डी महामार्ग या दोन रस्त्यांच्या कामासाठी ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरु आहे. या वाहतुकीमुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांची वाट लागली आहे. या खराब झालेल्या रस्त्या ...
निफाड : येथील वैनतेय विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी आॅन लाईन पद्धतीने विविध उपक्र माचे आयोजन करण्यात आले होते. ...
सिन्नर: माळेगाव औद्योगिक वसाहटीतील हिंदुस्तान युनिलिव्हर कारखान्यात कामगारांचा वेतनवाढीचा करार कंपनी व्यवस्थापन आणि सिटू प्रणित हिंदुस्तान युनिलिव्हर कामगार संघटना यांच्यात झाला. त्याचे स्वागत होत आहे. ...
सिन्नर : सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सिन्नर बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. केंद्र शासनाने मंजूर केलेल्या शेतकरी विधेयकाविरोधात त्याचप्रमाणे कामगार विरोधी कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. ...