लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना दिलासा - Marathi News | Relief for temporary posts in Talathi cadre | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना दिलासा

नाशिक: नाशिक विभागातील तलाठी संवर्गातील २११८ पदांचा आकृतीबंध शासनाने मंजूर केला असून त्यानुसार उत्तर महाराष्टÑातील ७५४ पदांना फेब्रुवारी २०२१ पयंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नाशिक जिल्'ातील २१४ पदांचा यात समावेश आहे. ...

अनुसूचित जाती, जमातीच्या प्रकरणांचा आढावा - Marathi News | Review of Scheduled Caste, Scheduled Tribe cases | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनुसूचित जाती, जमातीच्या प्रकरणांचा आढावा

नाशिक: अनुसूचित जाती,जमाती आत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत दाखल झालेल्या प्रकरणांचा तपास जलद होऊन प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेसाठी पुढे पाठवावीत तसेच प्रलंबित केसेसही निकाली काढण्यासंदर्भातील सूचना विभागीय आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ...

अंतिम वर्षाच्या परीक्षेचा सराव विद्यार्थ्यांना ८ ते १० ऑक्टोबर कालावधीत करता येणार - Marathi News | Savitribai Phule Pune University conducts final year practice test 5 times in 8 to 11 october period | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंतिम वर्षाच्या परीक्षेचा सराव विद्यार्थ्यांना ८ ते १० ऑक्टोबर कालावधीत करता येणार

पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील सुमारे १ लाख ९७ हजार विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत.   ...

जळगाव नेऊर पंचक्र ोशीतील महिलांना पैठणी प्रशिक्षण केंद्रासाठी प्रयत्नशील - Marathi News | Efforts are being made for Paithani Training Center for women in Jalgaon Neur Panchakra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जळगाव नेऊर पंचक्र ोशीतील महिलांना पैठणी प्रशिक्षण केंद्रासाठी प्रयत्नशील

जळगाव नेऊर : जळगाव नेऊर आणि पंचक्र ोशीतील महिलांना पैठणी प्रशिक्षण यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी व्यक्त केले. ...

मानोरीत नेटवर्क अभावी आॅनलाईन शिक्षण आॅफ - Marathi News | Lack of network in Manori Online Education Off | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानोरीत नेटवर्क अभावी आॅनलाईन शिक्षण आॅफ

मानोरी : मानोरी बुद्रुक येथे नेटवर्कचा बोजवारा उडालेला असल्याने विद्यार्थी आॅनलाइन प्रणालीच्या शिक्षणापासून वंचित राहत आहे. ...

अवास्तव बिले थांबवण्याची मागणी वीजवितरण कंपनीस मनसेचे निवेदन - Marathi News | MNS statement to power distribution company demanding to stop unrealistic bills | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवास्तव बिले थांबवण्याची मागणी वीजवितरण कंपनीस मनसेचे निवेदन

घोटी : इगतपुरी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घोटी येथील वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तालुक्यातील नागरिक अवास्तव येत असलेल्या वीज बिलामुळे त्रस्त झाले असून बिल त्वरित कमी करण्याचे तसेच विविध समस्यां ...

मानव विकास योजनेतंर्गत विद्यार्थीनींना सायकल वाटप - Marathi News | Distribution of bicycles to female students under Manav Vikas Yojana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानव विकास योजनेतंर्गत विद्यार्थीनींना सायकल वाटप

अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील जनता विद्यालयात मानव विकास योजनेतंर्गत विद्यार्थीनींना मोफत सायकल वाटप करण्यात आली. ...

घोटी येथील महाविद्यालयात वसंत पवार पुण्यस्मरण दिन - Marathi News | Vasant Pawar Remembrance Day at Ghoti College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटी येथील महाविद्यालयात वसंत पवार पुण्यस्मरण दिन

घोटी : येथे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. वसंत पवार यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने पुण्यस्मरण कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. ...

पाच जिल्ह्यांतील पावणेचार हजार गुन्हेगार पोलिसांकडून दत्तक - Marathi News | Fifty-four thousand criminals from five districts were adopted by the police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाच जिल्ह्यांतील पावणेचार हजार गुन्हेगार पोलिसांकडून दत्तक

पाचही जिल्ह्यांचे मिळून सुमारे ३ हजार ४६५ सराईत गुन्हेगारांची ‘ब्ल्यू प्रिंट’ विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयाकडून तयार करण्यात आली ...