लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सटाणा पालिकेच्या उपाध्यक्षपदी भारती सूर्यवंशी बिनविरोध - Marathi News | Bharti Suryavanshi unopposed as the Vice President of Satana Municipality | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा पालिकेच्या उपाध्यक्षपदी भारती सूर्यवंशी बिनविरोध

सटाणा : येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शहरविकास आघाडीच्या नगरसेविका भारती सूर्यवंशी यांची गुरु वारी (दि.८) बिनविरोध करण्यात आली. दरम्यान नगराध्यक्ष सुनील मोरे चार दिवस रजेवर गेल्याने प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार सूर्यवंशी यांच्याकडे ...

सटाणा इनरव्हील क्लबच्या वतीने पक्षांची घरटी, कापडी पिशव्या वाटप - Marathi News | Distribution of party nests, cloth bags on behalf of the Santana Inner Wheel Club | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा इनरव्हील क्लबच्या वतीने पक्षांची घरटी, कापडी पिशव्या वाटप

सटाणा : इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिड टाऊनच्या वतीने समाजात प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यासाठी इनरव्हील क्लबच्यावतीने पक्षांची घरटी व कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या. ...

सटाण्यात दुकान फोडून कांदा बियाणे केली पसार - Marathi News | Passed the onion seeds by breaking into the shop in Satana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात दुकान फोडून कांदा बियाणे केली पसार

सटाणा : सध्या कांदा बियाण्याची सर्वत्र टंचाई असल्यामुळे चढ्या दराने विक्र ी केले जात आहे. बियाण्याला सोन्याचे भाव आल्याने चोरट्यांनी थेट बियाणे विक्र ी केंद्रच फोडून ५० हजार रु पयांचे कांदा बियाणे लुटून नेले. हा प्रकार सटाणा शहरातील मालेगाव रस्त्यावर ...

पंचायत समीतीतील अनियमीततेबाबत विभागीय आयुक्त यांच्याकडे केली तक्र ार - Marathi News | Complaint lodged with the Divisional Commissioner regarding irregularities in the Panchayat Samiti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचायत समीतीतील अनियमीततेबाबत विभागीय आयुक्त यांच्याकडे केली तक्र ार

वणी : दिंडोरी पंचायत समितीत गेल्या अनेक महीन्यांपासुन अनियमीतता होत असल्याची तक्र ार विभागीय आयुक्त यांच्याकडे करण्यात आली असुन याप्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आली आहे. ...

सिन्नर तालुक्यात अतिवृष्टीने 33 टक्क्यांहून अधिक नुकसानीचे पंचनामे - Marathi News | In Sinnar taluka, more than 33 per cent loss due to heavy rains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर तालुक्यात अतिवृष्टीने 33 टक्क्यांहून अधिक नुकसानीचे पंचनामे

सिन्नर:.तालुक्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीच्या टप्प्यात आलेल्या पिकांना पावसाने झोडपल्याने शेतकर्?यांच्या हातचा घास हिरावला गेला आहे. त्यामुळे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतिपकांचे ग्रामस्तरीय ...

कृषीविधेयक महाराष्ट्रात लागू होणार नसलेल्या आघाडी सरकारने काढलेल्या आदेशाची होळी - Marathi News | Holi of the order issued by the alliance government which will not implement the Agriculture Bill in Maharashtra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषीविधेयक महाराष्ट्रात लागू होणार नसलेल्या आघाडी सरकारने काढलेल्या आदेशाची होळी

निफाड : केंद्र सरकारने शेतकरी हिताचे तसेच शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी ३ कृषी विधेयक मंजूर केले परंतु राज्याच्या आघाडी सरकारने ... ...

शेतपिकांचे सरसकट पंचनामे करण्याची किसान काँग्रेसची मागणी - Marathi News | Kisan Congress demands complete panchnama of agriculture | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतपिकांचे सरसकट पंचनामे करण्याची किसान काँग्रेसची मागणी

येवला : तालुक्यात वादळी व मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी किसान काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. ...

बदापूर-ब्राम्हणगाव रस्ता दुरूस्तीची मागणी - Marathi News | Demand for repair of Badapur-Bramhangaon road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बदापूर-ब्राम्हणगाव रस्ता दुरूस्तीची मागणी

येवला : तालुक्यातील बदापूर-ब्राम्हणगाव रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून जनॅहतासाठी सदर रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी निमगाव मढचे माजी सरपंच नवनाथ लभडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. ...

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप होणार लढत प्रभाग निवडणूक: राजकिय समीकरणे बदलणार - Marathi News | BJP will fight against Mahavikas Aghadi Ward elections: Political equations will change | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाविकास आघाडी विरुद्ध भाजप होणार लढत प्रभाग निवडणूक: राजकिय समीकरणे बदलणार

नाशिक: महापालिकेच्या प्रभाग सभापती पदाची निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, राज्यातील बदललेल्या राजकीय हवामानाचा विचार करता महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशीच लढाई होणार आहे. ...