देवगाव : नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंग आणि एकाच रंगाच्या कपड्यात महिला-पुरु ष वावरतांना दिसतात. यासाठी गणेशोत्सव संपताच या नवरंगी कपड्यांच्या खरेदीसाठी लगबग बाजारात दिसून येते. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठांत रंगीबेरंगी कपड्यांच्या खर ...
लखमापूर : गाव तेथे पोलीसपाटील हे शासनाचे धोरण असताना दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गाव या योजनेतून दूर राहिले आहे. त्यामुळे पंधरा वर्षांपासून गावाला पोलीस पाटीलच नसल्याने गावचा कारभार पोलीसपाटलांविनाच होत आहे. ...
लासलगाव : - द्राक्षाची पंढरी समजल्या जाणाºया निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील शेतकरी आप्पासाहेब रंगनाथ शिंदे यांची ३ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
येवला : तालुक्यातील विविध समस्यांबाबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांची प्रहार संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन गाºहाणं मांडले. ...
चोरटे पादचारी महिलांसह दुचाकीस्वार महिलांनाही लक्ष्य करत त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून पळ काढण्यास कमी करत नसल्याने पोलिसांचा धाकच संपुष्टात आल्याची भावना महिलांनी बोलून दाखविली. ...
नक्कीच, गुजरात सीमेला लागून असलेल्या पश्चिम भागातील हरसूल, पेठ या दोन रेंजच्या सीमा गुजरातच्या सीमेला लागून आहे. या रेंज अतीसंवेदनशील असल्या तरीदेखील या भागात वनरक्षकांची संख्या वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. ...
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील नवरात्रोत्सव कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...
सिन्नर : केंद्र सरकारच्या शेतकरी हिताचे कृषिविषयक विधेयकाला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याने सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात येऊन स्थगिती आदेश आघाडी सरकारने रद्द करुन राज्यात कृषी विधेयक लागू करावे अशा मागणीचे नि ...
सिन्नर:लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी सेवा सप्ताह साजरा केला जात आहे. रोज नवनवीन सेवा कार्य करुन हा सप्ताह साजरा केला जात असल्याचे लायन्स क्लब ऑफ सिन्नर सीटीच्या अध्यक्ष डॉ. सुजाता लोहारकर यांनी दिली. ...