लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यार्थ्यांची  शिष्यवृत्ती  मिळणार पोस्टातून - Marathi News | Students will receive scholarships from the post | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांची  शिष्यवृत्ती  मिळणार पोस्टातून

नाशिक: अकरावी वर्गातील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची काही कारणांनी अडकलेली स्कॉलशिप आता पोस्टाच्या माध्यमातून मिळणार आहे. जिल्'ात ३५ हजार विद्यार्थ्याची नावे पोस्टाकडे प्राप्त झाली असून अशा विद्यार्थ्यांना संपर्क करून त्यांची खाती उघडण्याचे काम स ...

वॉटर ग्रेस कंपनीला नोटीस देण्याचा स्थायीत निर्णय - Marathi News | Standing decision to issue notice to Water Grace Company | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वॉटर ग्रेस कंपनीला नोटीस देण्याचा स्थायीत निर्णय

मालेगाव:- गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वॉटर ग्रेस कंपनीला काळया यादीत टाकण्याची नोटीस बजावून नवीन शहर स्वच्छतेचा ठेका देण्याची प्रक्रिया सुरु करण्यास स्थायी समितीने गुरुवारी झालेल्या आॅनलाईन बैठकीत मंजुरी दिली आहे. ...

उभारी अभियानाचा चांदोरी येथे प्रारंभ - Marathi News | The upliftment campaign started at Chandori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उभारी अभियानाचा चांदोरी येथे प्रारंभ

चांदोरी : नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या संकल्पनेनुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना भेट देऊन त्यांना शासनाच्या जास्तीत जास्त सुविधा मिळून देण्यासाठी पाठपुरावा करणे या उद्देशाने सुरू झालेल्या उभारी अभियानाचा चांदोरी येथे तहसीलदार ...

एरंडगाव येथे ‘सही पोषण -देश रोशन’ अभियान - Marathi News | ‘Sahi Poshan-Desh Roshan’ campaign at Erandgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एरंडगाव येथे ‘सही पोषण -देश रोशन’ अभियान

एरंडगाव : पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना व ग्रामपंचायत एरंडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सही पोषण -देश रोशन अभियान कार्यक्रम संपन्न झाला. ...

आत्महत्या केलेल्या अनेक शेतकऱ्यांची नावे गायब - Marathi News | The names of several farmers who committed suicide are missing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आत्महत्या केलेल्या अनेक शेतकऱ्यांची नावे गायब

पिंपळगाव बसवंत : कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या निफाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची जिल्हा प्रशासनाच्या दफ्तरी नोंदच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कारसूळचे सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी देवेंद्र काजळे यांनी हा प्रकार खुद्द जिल्हाधिक ...

पेठ तालुक्यातील मशरूम उत्पादकाना येणार सुगीचे दिवस ! - Marathi News | Harvest days for mushroom growers in Peth taluka! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ तालुक्यातील मशरूम उत्पादकाना येणार सुगीचे दिवस !

पेठ - आदिवासी भागातील पारंपारिक पिकांसोबत आधूनिक कृषी तंत्रज्ञानाच्या जोडीने पेठ तालुक्यातील जवळपास १०० शेतकऱ्यांनी एकत्र येत मशरूम उत्पादन सुरु केले असून भविष्यात मशरूम उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार असल्याचे दिसून येते. ...

दिंडोरी तालुका तलाठी संघाचे तहसीलदारांना निवेदन - Marathi News | Statement of Dindori Taluka Talathi Sangh to Tehsildar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुका तलाठी संघाचे तहसीलदारांना निवेदन

दिंडोरी : राष्ट्रीय भूमी अभिलेख (एनएलआरएमपी) ही वेबसाईट चार ते पाच दिवसांपासून बंद असून ती त्वरीत व कायमस्वरूपी चालू व्हावी यांसह तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन तहसीलदार पंकज पवार यांना दिंडोरी तालुका तलाठी संघाच्या वतीने देण ...

घोटी येथील वनविभागाच्या जागेवर दावा - Marathi News | Claim on Forest Department land at Ghoti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटी येथील वनविभागाच्या जागेवर दावा

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी ही प्रमुख बाजारपेठ असून ग्रामपालिकेच्या वतीने सतत प्रयत्न करून सुद्धा ग्रामपालिकेच्या मालकीची स्वत:ची जागा नसल्याने घन कचºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे कंपोस्ट खत प्रकल्प व रोप वाटिका करिता वनविभागाची जागा ग्राम ...

शिक्षकांची पायीवारी,आदिवासी विद्यार्थ्यांच्या दारी - Marathi News | Teachers 'footsteps, tribal students' doors | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षकांची पायीवारी,आदिवासी विद्यार्थ्यांच्या दारी

सिन्नर : तालुक्यातील पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी आदिवासी, गरीब व होतकरू परंतु शिक्षण सुविधापासून वंचित विद्यार्थ्यांशी हितगुज साधून अभ्यासाविषयी ... ...