लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सायंकाळी सातवाजेची वेळ मर्यादा कायम - Marathi News | The 7 pm time limit remains the same | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायंकाळी सातवाजेची वेळ मर्यादा कायम

नाशिक: साथरोग आणि व्यवसाय या दोन्हीचा समतोल साधून सर्वच व्यवसायांच्या वेळा या एकसमान ठेवण्यात आल्या असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी सात वाजेची वेळ मर्यादा कायम राहाणार असल्याचे स्षष्ट केले आहे. त्यामुळे जिल्'ातील हॉटेल्स,रेस्टॉरंट हे सायंक ...

अवैध उत्खननावर आता ड्रोनच्या घिरट्या - Marathi News | Drones now hover over illegal excavations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवैध उत्खननावर आता ड्रोनच्या घिरट्या

नाशिक: अवैध उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालणे अधिकाऱ्यांच्या जीवावर बेतत असल्याने आता या अवेध उत्खननाला आळा घालण्यासाठी ड्रोन यंत्रणेची ... ...

वाळूचे लिलाव होता महसूलही मिळे... - Marathi News | There was an auction of sand and we got revenue ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाळूचे लिलाव होता महसूलही मिळे...

नाशिक: कारोनाचा प्रादुर्भाव कमी होतांना दिसत असल्याने आता महसूल वाढीसाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त करतांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकृतपणे वाळू लिलाव करून महसूल वाढीवर भर देण्याचे आदेश दिले. वाळू चोरी रोखण्यासाठी पोलीसही मदतीला घेण ...

मनपा आयुक्तांच्या संकल्पाने गोदावरीचे भाग्य उजळणार? - Marathi News | Will the fate of Godavari be brightened by the decision of the Municipal Commissioner? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा आयुक्तांच्या संकल्पाने गोदावरीचे भाग्य उजळणार?

नाशिक - काही प्रश्न हे कधीही न सुटणारे असतात. गोदावरी नदीचे शुध्दीकरण हा जणू त्यातीलच एक प्रश्न असावा. प्रयत्न खूप होतात, परंतु मूर्त स्वरूप कधी येणार हे स्पष्ट होत नाही. नाशिक महापालिकेचे नवे आयुक्त कैलास जाधव यांनी गोदावरी शुध्दीकरणाचा संकल्प केला ...

इतर मागासवर्गीय महामंडळ कर्ज योजना सुरू  - Marathi News | Other Backward Classes Corporation loan scheme started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इतर मागासवर्गीय महामंडळ कर्ज योजना सुरू 

नाशिक : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवगार्तील गरजू स्वयंरोजगारासाठी बिज भांडवल, वैयक्तिक थेट कर्ज, वैयक्तिक व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना अशा विविध योजना सुरू झाल्या असून जिल्'ात ...

निमा विश्वस्त मंडळ दुत्तपी - Marathi News | NIMA Board of Trustees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निमा विश्वस्त मंडळ दुत्तपी

सातपूर : कोविडमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिल्यानुसार निवडणूक समितीने निमाची निवडणूक स्थगित केली आहे असे असतांना उद्योजक मतदानासाठी येऊ शकले असते केवळ सत्ताधाऱ्यांमुळे निवडणूक स्थगित करावी लागली असा बिनबुडाचा दावा विश्वस्त मंडळाने केल्याचा आरोप नि ...

कोरोनात टपाल खात्याच्या अर्थवाहिनीला चालना - Marathi News | Driving the coinage of the postal department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनात टपाल खात्याच्या अर्थवाहिनीला चालना

नाशिक: लॉकडाऊनच्या काळात बॅँकीग तसेच वाहतुक व्यवस्थेवर विपरित परिणाम झालेला असतांनाही कोरोनाच्या या संकटात जिल्'ात टपाल खात्याच्या अर्थवाहिनीने सर्वसामान्यांना आधार दिला. या काळात टपाल खात्याने कोट्यवधी रूपये ग्राहकांना घरपोच दिलेच शिवाय आठ हजारापेक् ...

पंचवटीत भाजपचाच सभापती होणार  - Marathi News | BJP will be the Speaker in Panchavati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत भाजपचाच सभापती होणार 

पंचवटी : गेल्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या नाशिक महापालिका पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटीत भाजपाला सर्वाधिक जागा निवडून आलेल्या होत्या. पंचवटीतील 24 जागांपैकी सर्वात जास्त 19 जागांवर भाजपच्या उमेदवार निवडून आले असल्याने पंचवटीत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्ह ...

तक्रारदारास जिल्हा परिषदेत मारहाण - Marathi News | Complainant beaten in Zilla Parishad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तक्रारदारास जिल्हा परिषदेत मारहाण

नाशिक: जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत कामाच्या भ्रष्टाचाराबाबत केलेल्या तक्रारी ची सुनावणी साठी उपस्थित असलेल्या तक्रारदारासच संबंधित तीन ते चार जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना जिल्हा परिषदेत घडली आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला ...